डॉ. आंबेडकर स्मृती मंडळ, गौतम नगर, कामठी तर्फे शिव जयंती उत्साहात साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- प्रभाग क्र. 15 मधील गौतम नगर, कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गुणरत्न तांबे होते. पुज्य भंते नाग दिपंकर महाथेरो प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. प्रमुख व्यक्ता नवयुवक शाळेचे मुख्याध्यापक विजय नंदनवार यांनी शिवाजी महाराजाबद्दल महत्वाची माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना मिथुन चांदोरकर यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव सचिन चांदोरकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन संघटक अविनाश गजभिये यांनी केले. यावेळी डॉ. आंबेडकर स्मृती मंडळाचे पदाधिकारी व सदस्य राजु गजभिये, सुबोध चांदोरकर, गणेश डांगे, विजय चांदोरकर, विलास नागदेवे, अनुप सोनडवले, गणेश तांबे, धर्मपाल नागदेवे, प्रशांत नगरकर, अनिरूध्द तांबे, सुबोध मेश्राम, रवि चहांदे, अनिल बोरकर धर्मदीप शेंडे, अश्विन बावनगडे, रूपेश गजवे, आकाश डोंगरे, हेमराज डांगे, शशिकांत तांबे, माधुरी गजवे, सुरेखा चांदोरकर, सत्यभामा फुले, कुणाल गजवे, शेवंताआई चांदोरकर, रितेश सवाईतुल, ज्योती नागदेवे, राहुल चांदोरकर, हर्ष डांगे, विजय गजवे, प्रल्हाद डोंगरे व मोठया संख्येने गौतम नगर येथील नागरीक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अबू धाबी में ‘बी.ए.पी.एस.हिन्दू मंदिर उद्घाटन समारोह में सनातन संस्था के संतों की वंदनीय उपस्थिति !

Tue Feb 20 , 2024
– इस्लामिक देश में हिन्दू मंदिर का निर्माण होना, वैश्विक हिन्दू राष्ट्र निर्माण का शंखनाद है ! – श्रीसत्शक्ति बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था अबू धाबी :- कुछ दिन पूर्व ही भारत में अयोध्या में श्रीराम मंदिर का निर्माण हुआ एवं रामलला की मूर्ति की प्राणप्रतिष्ठा का भव्य समारोह अखिल विश्व ने अनुभव किया । अब यु.ए.ई. जैसे इस्लामिक देश में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com