नागपूर :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्त संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला बँकेचे अध्यक्ष प्रा गुलाबराव वानकर,आणि ज्येष्ठ संचालक अशोक कोल्हटकर यांनी,पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केले,या वेळी संचालक सर्वश्री मिलींद गाणार,नागेश बुरबुरे,अरविंद गजभिये,मुरलीधर मेश्राम,संगीता पाटणकर आदी संच्चालका सह मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर मोगरे,भावेश कांबळे,आश्विन गजभिये, सुरेश गाणार, आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर अर्बन को ऑफ बँके तर्फे, बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com