विद्दूत धक्क्याने पाळीव गायीचा जागीच मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी छावणी परिषद अंतर्गत येणाऱ्या पुराना गोदाम परिसरतील पाळीव गाय सकाळी घराजवळ फिरकत असता रस्त्यावरील एका विद्दूत खांबाजवळून जात असता या विद्दूत खांबाला स्पर्श होऊन विद्दूत धक्का लागून गाईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 दरम्यान घडली असून यासंदर्भात मृतक पाळीव गाय मालक राजेंद्र पिल्ले यांनी स्थानिक छावणी परिषद प्रशासनाला माहिती देताच प्रशासनिक कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतक गाईला घेऊन गेले.यासंदर्भात पीडित राजेंद्र पिल्ले यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे तर विद्दूत खांबाला स्पर्श होऊन गाईचा मृत्यू झाल्याने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गडचिरोलीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’

Sun Jul 9 , 2023
– जिल्ह्यात ६.९७ लाख लाभार्थ्यांना ६०१ कोटी रुपयांच्या योजनांचा लाभ – शासन आपल्या दारी उपक्रमास राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – गडचिरोलीमध्ये स्टील सिटी उभारण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – प्रस्तावित विमानतळ व समृद्धीमुळे जिल्ह्यात विकासाचा वेग वाढेल- उपमुख्यमंत्री अजित पवार – निवासी शाळा, वसतीगृह, आयसीयूसह पोलीस प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण गडचिरोली :- ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com