प्रजासत्ताक दिनी अंगणवाडी सेविकांना स्मार्ट अँड्रॉईड मोबाईल वाटप

नागपूर :- एकात्मिक बाल विकास अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची रियल टाईम मॉनिटरिंग पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी स्मार्ट अँड्रॉईड मोबाईल पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यांतर्गत कार्यरत तीन अंगणवाडी सेविकांना प्रातीनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले.

यात जिल्ह्यातील वाहिटोला अंगणवाडी केंद्राच्या राणू शेंडे , भोंदवाडा अंगणवाडी केंद्राच्या रीना डोनारकर आणि मांढळ क्रमांक तीन अंगणवाडी केंद्राच्या आशा पाटील यांना प्रातीनिधिक स्वरूपात स्मार्ट अँड्रॉइड मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले.

NewsToday24x7

Next Post

भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा

Sat Jan 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त कामठी तालुक्यातील विविध शासकीय ,निमशासकीय कार्यालयासह ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.त्यानुसार नविन कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी दुय्यम पोलीस निरीक्षक, जीवन भातकुले यासह पोलीस स्टेशन चे समस्त अधीकारी कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते तर जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com