दिव्यांग लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक सायकल वितरण 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दिव्यांग फाऊंडेशन व ग्रामपंचायत रनाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 12 जुन ला दिव्यांग फॉउंडेशन च्या अथक प्रयत्नाने अपगं लाभार्थी यांना पाच इलेक्ट्रॉनिक (तिन चाकी) सायकल वाटप करण्यात आली. लाभार्थीत कंचन नानेट, राजू राऊत, रेजींना लकडा, अंकुश वासनिक, प्रमोद पांडे ह्या लाभार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या याप्रसंगी रनाळा ग्रा प सरपंच पंकज साबळे, ग्रामपंचायत सदस्य व दिव्यांग अध्यक्ष प्रदीप (बाल्या)सपाटे, ग्रामपंचायत सदस्य इंदू सिद्धार्थ पाटील, स्वप्नील फुकटे,अमीर खान सुनीता नांदेश्वर, अस्मिता भोयर, दिव्यागं फाऊंडेशन चे सचिव बॉबी महेंद्र,अजय सिंग ठाकूर,अमोल नागपुरे,पवन वांडरे गणेश सपाटे आदि उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नव्या सत्रासाठी मनपाच्या इंग्रजी शाळा होताहेत सज्ज

Mon Jun 12 , 2023
सहाही शाळांमध्ये दुरूस्ती कार्य सुरू नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा नव्या शैक्षणिक सत्रासाठी सज्ज होत आहेत. शाळेच्या संचालनाची जबाबदारी असलेल्या ‘द आकांक्षा फाउंडेशन’द्वारे शाळांच्या दुरूस्तीचे कार्य सुरू करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी इतर शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यात कुठेही मागे राहू नयेत, या हेतूने मनपाद्वारे २०२१ साली इंग्रजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!