प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भातील शंकांचे केले निराकरण
नागपूर : केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे जारी अधिसूचनेनुसार नागपूर शहरात १ जुलैपासून नमूद सिंगल यूज प्लास्टिक पूर्णत: बंदी लावली जाणार आहे. प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात शहरातील व्यापारी बांधवांनी बुधवारी (ता.२९) मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांची भेट घेउन चर्चा केली व आपल्या शंका आणि प्रश्न मांडले.