‘दिलखुलास’ कार्यक्रमात नागपूरच्या जिल्हाधिकारी आर.विमला यांची मुलाखत

मुंबईदि. 14  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर.विमला यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवरून मंगळवार दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीमती राखी पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

          नागपूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनाऑक्सिजन खाटांची उपलब्धता, जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती, शाळा, महाविद्यालये सुरू करताना घेण्यात येत असलेली काळजी आदी  विषयांची माहितीश्रीमती आर.विमला यांनी दिलखुलास‘ या कार्यक्रमातून दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नांदगाव, वारेगाव येथील तलावामध्ये राख सोडणे कायमस्वरूपी बंद करणार - आदित्य ठाकरे

Mon Feb 14 , 2022
– नांदगाव तलावाची पाहणी,ग्रामस्थांशी चर्चा – शाश्वत विकासासह पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न नागपूर, दि. 14 : खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामधील राख नांदगाव व वारेगाव तलावात टाकण्यात येत असल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे या दोन्ही तलावात राख टाकणे कायमचे बंद केले जाईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. नांदगाव येथील ग्रामस्थांशी चर्चा व ॲश पाँडची पाहणी यावेळी त्यांनी केली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!