प्रादेशिक सहआयुक्त पदाचा ढोके यांच्याकडे कार्यभार

नागपूर :- नगरपरिषद प्रशासन विभागाच्या नागपूर विभागाच्या प्रादेशिक सहआयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक उपायुक्त संघमित्रा ढोके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुख्याधिकारी राजेश मोहिते गेल्या ३१ ऑक्टोबरला निवृत्त झाल्याने सध्या हा कार्यभार ढोके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक सहआयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भ भिक्खू संघाची बैठक संपन्न 

Fri Nov 4 , 2022
नागपूर :- विदर्भातील भिक्खूंमध्ये समन्वय साधून त्यांना एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच विनया विरुद्ध आचरण करणाऱ्या भिकूंचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय भिक्खु संघाच्या अंतर्गत असलेल्या विदर्भस्तरीय भिक्खू संघाची बैठक आज संघर्ष नगर येथील अलोका संघाराम महाविहार येथे महाराष्ट्र भिक्खू संघाचे अध्यक्ष धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी खेमधम्ममो महाथेरो, सत्यशील महाथेरो, उपगुप्त महाथेरो, महापंत महाथेरो, ज्ञानबोधि महाथेरो, धम्मज्योती महाथेरो, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com