संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी मौदा विधानसभाचे नेता व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षता व नागपुर जिला ग्रामीण कांग्रेस सेवादल अध्यक्ष तुळशीराम काळमेघ यांच्या मार्गदर्शनात कामठी शहर कांग्रेस सेवादलच्या वतीने आज 9 ऑगस्ट ला क्रांती दिवसनिमित्त येथील जयस्तंभ चौक स्थित हुतात्मा स्मारकात शहीद स्मारक शहीद क्रांतिकाराना सामूहीक श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली.
याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष .सुरेश भोयर ,कामठी शहर कांग्रेस सेवादल अध्यक्ष मोहम्मद सुल्तान, कामठी नगर परिषदचे माजी सभापती नीरज लोणारे,किशोर धांडे, कृष्णा यादव,सलामत अली, राशिद अंसारी, सुरैया बाजी, कुसुम खोब्रागडे, इशरत आरा बाजी, मंजू मेश्राम, परवीन बानो,अब्दुल सलाम अंसारी, रफीक खान, इशरत खान बाजी, ज्योति कारेमोरे, निकिता मेश्राम, कामिनी ,विष्णु चनोले,युगचंद छललानी,माजी नगरसेवक मो अरशद , आनंद खोब्रागडे, आयुष खोब्रागडे, तेजस खोब्रागडे,आरिफ अली मीर, मोबिन अहमद, राजेश कांबळे, नरेंद्र शर्मा, यशवंत गजभिए,अनुप डोंगरे आसिफ सिद्दीकी,मोहम्मद इरफ़ान यासह कांग्रेस चे समस्त विंगचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते.