भाजपा द्वारा स्वच्छता अभियान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कामठी प्रभाग 15 विक्तु बाबा नगर येथील नाग मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

माजी नगरसेवक लालसिंग यादव,भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले, विक्की बोंबले, बादल कठाने तथा अशोक मिराशे, नरेश यादव, विनोद डेंगे, राहुल यादव, राजु ऊके, दिलीप सेलोकर, पवन गोमासे, राजु उईके, बबलू यादव, राकेश क्षिरसागर, राजु यादव, राजेंद्र घुले, तुलसीराम यादव, श्यामराव मैंद, किशोर शर्मा या रामभक्तांनीही या पवित्र कार्यात सहभाग घेतला.

NewsToday24x7

Next Post

वुशू स्पर्धेत अनन्या, मयंकला सुवर्ण पदक , खासदार क्रीडा महोत्सव 

Sat Jan 20 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील वुशू स्पर्धेमध्ये शुक्रवारी (ता.19) 14 वर्षाखालील मुली आणि मुलांच्या स्पर्धा पार पडल्या. मनपा शाळा बाबुळबन वर्धमाननगर येथे झालेल्या स्पर्धेच्या 39 किलोखालील वजनगटात मुलींमध्ये हिंदू विद्या च्या अनन्या प्रसाद हिने मुलींमध्ये तर मुलांमध्ये हिंदू विद्या च्या मयंक आंबेकरने सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. 14 वर्षाखालील मुलींमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com