मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दिवंगत नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

मुंबई, दि. 4 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जे.जे. रुग्णालय येथे दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यांचे अंतिम दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच आमदार आशिष शेलार यांनीही दिवंगत नितीन देसाई यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन नागपूर रेल्वेस्थानकावर स्वागत

Fri Aug 4 , 2023
नागपूर :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर रेल्वेस्थानकावर शुक्रवारी दुपारी सव्वाबाराला आगमन झाले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आजच्या एक दिवसीय दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपूर येथे आले आहेत. रेल्वे स्थानकावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे,पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपाल एक दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com