‘अग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई :- सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माध्यमांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करा,अन्यथा देशभर आंदोलन उभारणार - ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांचा इशारा

Thu Oct 26 , 2023
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केला संताप व्यक्त दिल्ली :- जनविश्वास कायद्यातील नवीन जाचक अटी तातडीने रद्द करण्यात येऊन देशातील माध्यमांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करा, अन्यथा देशभर आंदोलन उभारण्यात येईल असा ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी इशारा. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केला संताप व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात संदीप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!