कामठी जमैतूल कुरेश संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी जमैतुल कुरैश संघटन तसेच आदी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने काल 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना वाहण्यात आले.यावेळी गोपाल शर्मा,ऍड. पंकज यादव, एडवोकेट राजू सरदार, हरीश दवानी, माजी नगरसेवक आरिफ कुरैशी, फारूक अहमद कुरेशी, इरशाद अहमद कुरैशी ,जुबेर कुरैशी ,शोएब कुरैशी, नूर कुरेशी,अरबाज कुरेशी,वकार कुरेशी आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ. आंबेडकर स्मृती मंडळ, गौतम नगर, कामठी तर्फे शिव जयंती उत्साहात साजरी

Tue Feb 20 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- प्रभाग क्र. 15 मधील गौतम नगर, कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गुणरत्न तांबे होते. पुज्य भंते नाग दिपंकर महाथेरो प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. प्रमुख व्यक्ता नवयुवक शाळेचे मुख्याध्यापक विजय नंदनवार यांनी शिवाजी महाराजाबद्दल महत्वाची माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना मिथुन चांदोरकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com