वंचित बहुजन आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- वंचित बहुजन आघाडी कामठी शहर तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी कामठी शहर तर्फे गोयल टाॅकीज चौक कामठी येथे स्थापित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले सदर प्रसंगी .नरेश वाघमारे , प्रशांत नगरकर, दिपक वासनिक, नितेश नागदेवे , राजेश ढोके ,अजय मेश्राम , सुदेश श्यामकुवर ,अल्पेश वाल्दे ,सनि मेश्राम, व ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कांग्रेस सेवादल तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी 

Mon Feb 19 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी शहर कांग्रेस सेवादल च्या वतिने छत्रपति शिवाजी महाराज जयंतीचा महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी मो सुलतान, कृष्ण यादव,राजकुमार गेडाम, माजी नगर सेवक नीरज लोनारे ,माजी नगर सेवक मो अरशद ,राशिद अंसारी ,विष्णु चनोले ,अब्दुल सलाम अंसारी ,सोहेल अंजुम ,इशरत खान बाजी,रफीक खान , तौसिफ फैजी , आकाश भोकरे ,प्रकाश लाइन पांडे , आरिफ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com