श्री गुरू नानक जयंती निमित ‘सिंग’ यांचा सेवाभावी उपक्रम

नागपूर :-  संपूर्ण जगाला बंधूभाव, एकात्मता, सलोखा आणि शांततेचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक व प्रथम धर्मगुरू श्री गुरू नानक देव यांच्या जयंती अर्धात प्रकाश पर्व नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री गुरू नानक देव यांच्या जयंतीनिमित सिंग बार्बे क्यू व करी यांच्या वतीने सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत गुरुद्वारात आलेल्या भाविकांसाठी लंगरची सोय करण्यात आली. या लंगरच्या सेवेचा शेकडो भाविकांनी आस्वाद घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तालुकात थेट सरपंचपदां सह २२ ग्रामपंचायतच्या सदस्यासाठी 18 डिसेंबर ला मतदान.आचार सहिता चे पालन करावे तहसिलदार प्रशात सांगळे    

Thu Nov 10 , 2022
 पारशिवनी :- नागपुर जिल्ह्यांतील पारशिवनी तालुकाचे २२ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी बुधवार आज पासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहीती तालुका निवडणूक अधिकारी तहसिलदार प्रशांत सांगळे आज दिली . ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com