नागपूर, दि. 26 : वाळूच्या अवैध उत्खननास प्रतिबंधासाठी लवकरच सर्वंकष धोरण आणण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसीलदार यांनी पिंपळखुटा रोडवर असलेल्या 13 व 14 व्या शतकातील पुरातन सोमतीर्थ बारव, पुरातन थडगे असलेली जमीन, लोणार तहसील कार्यक्षेत्रात वाळूची अवैध वाहतूक, तालुक्यात सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन याबाबत सदस्य संजय गायकवाड […]

नागपूर  :- महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर सभागृहात ठराव न मांडल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या अशी सभागृहात विनंती करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव मांडावा अशी मागणी केली मात्र ती मागणी […]

नागपूर दि. २६ डिसेंबर :- राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे… गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को… ५० खोके एकदम ओके… सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके… वसुली सरकार हाय हाय… श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या… अशा घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार […]

नागपूर दि. २६ डिसेंबर :- बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या ,मुख्यमंत्री राजीनामा द्या… द्या खोके, भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके… कर्नाटक सरकार हाय हाय… मिंथे सरकार हाय हाय… निर्लज्ज सरकार हाय हाय… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… गली गली मे शोर है खोके सरकार चोर है… संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे… […]

– Saj Shakir Nagpur  – One of the best investment today can easily be Property investment, because stocks and investments can take a dip depending on the market conditions, interest on investments can dip due to RBI guidelines etc. Gold price too has seen ups and downs in the fluctuating market and the downward trend of the Indian economy. But […]

काल अपेक्षित रायडरशीप १.५० लाख च्या वर (८ वाजे पर्यंत १,४५,४३७) कार्निव्हल निमित्त आज मेट्रोत होती कार्यक्रमांची रेलचेल सांता क्लॉजने चालत्या मेट्रोत लहानग्यांशी मारल्या गप्पा नागपूर :- कार्निव्हल निमित्ताने आज महा मेट्रोने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या सर्व कार्यक्रमांना नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आज सुमारे संपूर्ण दिवस मेट्रो प्रवासा दरम्यान चांगलीच गर्दी जाणवली. नागपूरकरांच्या अपेक्षित प्रतिसाद बघता महामेट्रो […]

– 120 जालियों सहित कुछ नावों को पकड़ा – मछुआरे अपना जाल और नाव छोड़ भागे – घटना 23 दिसंबर की शाम की – मछली पकड़ने के खिलाफ वन विभाग ‘एक्शन मोड’ में रामटेक :-  कल प्रसिद्ध पेंच टाइगर रिजर्व के तोतलाडोह बांध झील क्षेत्र में पेंच टाइगर रिजर्व के विशेष सुरक्षा बल की टीम ने 23 दिसंबर की शाम […]

खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा : क्रीडा संघटकांना ध्वज वितरित 56 खेळ, 62 मैदाने, 56 हजार खेळाडू, 1 कोटी 30 लाखांवर रोख पुरस्कार नागपूर : मागील चार वर्षांपासून नागपूर शहरात होत असलेला खासदार क्रीडा महोत्सव व्यापक स्वरूप घेत असल्याचा आनंद आहे. देशासाठी दखलपात्र ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वात 56 हजार खेळाडू सहभागी होत आहेत. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व […]

– बीमारी के कारण लंबे समय से अपनी ड्यूटी से अनुपस्थित हो रहे हैं। ऐसे कर्मचारी अब अपने बेटा-बेटी या अन्य आश्रित को अपनी नौकरी दे सकते हैं। नागपुर – रेलवे के कर्मचारी जो लंबी बीमारी से ग्रसित हैं, वे अब अपने आश्रित को अपनी नौकरी दे सकते हैं, बशर्ते उनका सेवाकाल पांच वर्ष से अधिक बचा हो। रेलवे बोर्ड […]

नागपूर (Nagpur) : रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण आणि आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या सर्व कामांमुळे मुंबई बदलत आहे. मुंबईकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात अशाच गतिमानपणे मुंबईचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. मुंबईच्या मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील मुंबई महापालिका सुधारणा विधेयक सभागृहात मांडण्यात आले. त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर […]

मनपा आयुक्तांचे निर्देश : संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा नागपूर : केंद्र शासनाकडून जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमानाने नागपूर शहरात विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. केंद्राच्या निर्देशानुसार उद्या शनिवार २४ डिसेंबरपासून शहरात दाखल होणाऱ्या २ टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले. कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने केंद्र […]

 SIKKIM :-The mortal remains of all the sixteen Bravehearts who lost their lives in the tragic road accident at North Sikkim on 23 Dec 22 were sent off from Bagdogra Airport with full military honours. Honourable Chief Minister of Sikkim PS Tamang and Lt Gen VPS Kaushik, YSM, SM, GOC Trishakti Corps paid homage to the Bravehearts in a solemn […]

मुंबई :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील व धीरोदात्त जीवनाचे स्मरण देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान व संपन्नता घेवून येवो, या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो,” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

नागपूर, दि. 24 : जी – 20 परिषदेनिमित्त दि.21 व 22 मार्च 2023 रोजी विविध देशातील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे येथील कला, संस्कृती, पायाभूत सुविधा, प्राचिन व प्रेक्षणीय स्थळांचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.          उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘देवगीरी’ येथे जी-20 परिषदेच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला […]

नागपूर, दि. 24 : इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन नागपूर येथे दि. 3 ते 7 जानेवारी दरम्यान होत आहे. या आयोजनात महाराष्ट्राची विज्ञान व तंत्रज्ञानातील भरारी प्रतिबिंबीत व्हावी. शाळा, महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी- विद्यार्थीनी यात सहभागी होतील अशी उपाययोजना करावी,अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.           उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी 108 व्या इंडियन सायन्स […]

नागपूर : राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय वसतिगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आला आहे. उर्वरित निर्वाह भत्ता वाटपासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरच विद्यार्थ्यांना देण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी शासकीय वसतिगृहातील समस्यांबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना मंत्री राठोड बोलत होते. मंत्री […]

नागपूर : कोरोना काळात गरिबांची आर्थिक स्थिती खालावली होती. दिवाळीमध्ये त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये म्हणून राज्य शासनाने प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजना आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आनंदाचा शिधा 100 रुपयात देण्याचा निर्णय घेतला. राज्यात आनंदाचा शिध्याचा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला असून ही सर्व प्रक्रिया ई-लिलावाद्वारे झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानपरिषदेत दिली. विरोधी […]

नागपूर (Nagpur) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना नागपुरातील शंभर कोटींपेक्षा अधिक किंमतीचे भूखंड अवघ्या दोन कोटीत बिल्डरांना दिल्या प्रकरणात सर्वपक्षीय विरोधक हिवाळी अधिवेशनात चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांनी या मुद्यावर आज सकाळी विधीमंडळात जोरदार घोषणाबाजी केली. तत्पूर्वी आज सकाळी विरोधकांच्या संयुक्त बैठकीत या मुद्यावर राज्य सरकारला विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना […]

मुंबई (mumbai) : महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी शेकडो कोटींची विकासकामे मंजूर केली होती. राज्यात सत्तांतर होताच सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने या सर्व कामांना स्थगिती दिली आहे. यासंदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करीत प्रतिज्ञापत्रावर उत्तर सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. न्या.आर. डी. धनुका यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी झाली महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेली कामे रोखण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध […]

मुंबई (Mumbai) : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील वंचित 67 गावांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या 1 हजार 932 कोटी रुपयांच्या विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला (Mhaisal Lift Irrigation Scheme) अखेर मंत्रिमंडळ बैठकीत रविवारी मंजुरी देण्यात आली. त्यातील 1 हजार कोटींची टेंडर 16 जानेवारी 2023 पर्यंत काढून तातडीने कामाला सुरवात करण्यात येणार आहे. या योजनेमुळे 26 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com