नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कॅरम स्पर्धेचे मंगळवारी (ता.२३) उत्तर नागपूर क्रीडा संकुल अहुजा नगर येथे माजी आमदार डॉ. मिलींद माने यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी भोजराज डुंबे, स्पर्धेचे कन्वेनर नागेश सहारे, समन्वयक महेंद्र धनविजय, गणेश कानतोडे, धैर्यशील वाघमारे, मोहम्मद इकबाल, मुकुंद नागपुरकर, शिवनाथ पांडे, अमित पांडे, राजेश हाथीबेड, आकाश जटोले, राजेश […]
Sports
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कराटे स्पर्धेमध्ये १० वर्षाखालील वयोगटात सौम्य अंबादे आणि आर्या झाडे यांनी सुवर्ण पदक पटकाविले. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे मंगळवारी (ता.२३) कराटे स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेमध्ये १० वर्षाखालील वयोगटातील ३२ किलोवरील वजनगटामध्ये मुलांमध्ये सौम्य अंबादेने प्रथम क्रमांक पटकाविला. तर यश उमाठे उपविजेता ठरला. सायन बारई आणि […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये अचिव्हर्स जिम्नॅस्टिक ॲकेडमीने सर्वसाधारण दुहेरी विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. धनवटे नॅशनल कॉलेज येथे पार पडलेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये अचिव्हर्स जिम्नॅस्टिक ॲकेडमीने मुलांच्या आर्टिस्टिक आणि मुलींच्या रिदमिक प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. स्पर्धेमध्ये मुलींच्या आर्टिस्टिक प्रकारात शिवाजी जिम्नॅस्टिक क्लबने जेतेपद प्राप्त केले. तर ॲक्रोबेटिक्स प्रकारातील सर्वसाधारण विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील वुशू स्पर्धेमध्ये शुक्रवारी (ता.19) 14 वर्षाखालील मुली आणि मुलांच्या स्पर्धा पार पडल्या. मनपा शाळा बाबुळबन वर्धमाननगर येथे झालेल्या स्पर्धेच्या 39 किलोखालील वजनगटात मुलींमध्ये हिंदू विद्या च्या अनन्या प्रसाद हिने मुलींमध्ये तर मुलांमध्ये हिंदू विद्या च्या मयंक आंबेकरने सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. 14 वर्षाखालील मुलींमध्ये […]
– खासदार क्रीडा महोत्सव नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरामध्ये सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये दिव्यांग मुले व मुलींनी यश संपादित केले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात शुक्रवारी (ता.19) मुलांच्या 3 किमी अंतराच्या मॅरेथॉनमध्ये शुभम सावंतने पहिला क्रमांक पटकाविला. तर स्वराजदीप धुर्वेने दुसरा, रितीक सोनवणेने तिसरा क्रमांक पटकाविला. निखिल काचोळे आणि रविदास दसरिया […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत गुरूवारी (ता. १७) विवेकानंद नगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तायक्वाँडो स्पर्धेतील सबज्यूनिअर्स गटात नीरव घारपुरे आणि आरोही चकोले यांनी आपापल्या वजन गटात यश मिळवित सुवर्ण पदक पटकाविले. 12 वर्षाखालील मुलांच्या सबज्यूनिअर्समध्ये 25 किलोखालील वजनगटात नीरवने शास्वत ढेंगेला मात देत प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदकावर नाव कोरले. शास्वतला […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील रायफल शूटिंग स्पर्धेत अनिल पांडे आणि प्रमेशा झाडे हे अनुक्रमे रायफल आणि पिस्टल प्रकारात ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ ठरले. आहुजा नगर येथील तालुका क्रीडा संकुल येथे रायफल शूटिंग स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेमध्ये १४, १७, १९ वर्षाखालील आणि खुल्या गटात मुले व मुलींची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरामध्ये सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये दिव्यांग मुले व मुलींनी आपले कौशल्य दाखविले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात गुरूवारी (ता.18) विविध स्पर्धा घेण्यात आल्या. खुल्या वयोगटात झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये नागपूर-बी संघाने ज्ञानज्योती संघाला पराभवाचा धक्का देत विजय मिळविला. नागपूर-बी संघाचा करण सामनावीर ठरला. तर ज्ञानज्योती संघाच्या परमेश्वरला उत्कृष्ट […]
नागपूर् :- खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेतील ज्यूनिअर्स पुरूषांच्या पहिल्या फेरीतील सामने गुरूवारी (ता.18) पार पडले. या स्पर्धेमध्ये रामटेक येथील शिवगर्जना क्रीडा मंडळ, नागपूरातील विक्रांत क्रीडा मंडळ आणि सप्तरंग क्रीडा मंडळाने विजयी सुरूवात केली. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. गुरूवारच्या ज्यूनिअर्स पुरूषांच्या पहिल्या फेरीत शिवगर्जना रामटेक संघाने नागपूर व्यायाम शाळा संघाचा […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत मल्लखांब स्पर्धेमध्ये संस्कृती गाडवे, गिरीश सोनकुसरे आणि अथर्व बडिये यांनी प्रत्येकी दुहेरी जेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. नूतन भारत अभ्यंकर नगर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 16 वर्षावरील वयोगटात रोप मल्लखांब आणि पोल मल्लखांब या प्रकारात संस्कृती गाडवे हिने प्रथम स्थान प्राप्त केले. रोप मल्लखांबमध्ये संस्कृतीने […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील तलवारबाजी स्पर्धेचा समारोप झाला. संगम टॉकीज जवळील बास्केटबॉल मैदानात स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. 14 वर्षाखालील मुले व मुली आणि सीनिअर मुले व मुलींच्या गटात फॉईल, ई.पी., सायबर या प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. चारही गटातील विजेत्यांना रोख पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. निकाल (अनुक्रमे […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरता सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भ स्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये काटोल येथील विदर्भ क्रीडा मंडळ संघाने महिला गटात तर काटोल येथीलच विदर्भ युथ क्रीडा मंडळाने पुरुषांच्या गटात विजेतेपद पटकाविले. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे मंगळवारी (ता.16) रात्री स्पर्धेची अंतिम लढत पार पडली. यात महिला गटात काटोल येथील विदर्भ क्रीडा मंडळ संघाने […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील तिरंदाजी स्पर्धेत महिला आणि पुरूष गटामध्ये भार्गवी बोधनकर आणि आलोक शर्मा यांनी विजेतेपद पटकाविले. तिरपुडे महाविद्यालयाच्या मैदानामध्ये सोमवारी (ता.१५) तिरंदाजी स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. यात इंडियन फेरीमध्ये भार्गवी बोधनकरने २३१ गुणांसह तर आलोक शर्माने ३२९ गुणांसह बाजी मारली. महिलांमध्ये समीक्षा नंदेश्वर (२२५)ने दुसरा व […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या पर्वात ॲथलेटिक्समध्ये ट्रॅक स्टार ॲथलेटिक्सचा धावपटू रोहित झा ने पुरूषांच्या 5 हजार मीटर शर्यतीत पहिला क्रमांक पटकाविला. 10 हजार मीटर शर्यतीमधील विजेता लीलाराम बावणे याला मागे टाकीत रोहितने 15 मिनिट 11 सेकंदात 5 हजार मीटर अंतर पार केले. तर नाम्या फाउंडेशनच्या लीलाराम बावने (15:27.91) याला दुस-या […]
नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत मंगळवारी १६ जानेवारी रोजी रस्साखेच स्पर्धेचे उद्घाटन झाले. गाडीखाना मैदानावर सुरू झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी महापौर अर्चना डेहनकर, रामभाउ आंबुलकर, माजी नगरसेवक प्रमोद चिखले, स्पर्धेचे कन्वेनर नागेश सहारे, चौधरी, डांगे आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर 15 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात 380 किलोच्या आतील गटात स्पर्धा झाली. यामध्ये बुटी पब्लिक स्कूल नागपूर, महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा उमिराज ॲकेडमी […]
नागपूर् :- खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भ स्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये काटोल येथील विदर्भ युथ क्रीडा मंडळ संघाने महिला आणि पुरूष गटात प्रतिस्पर्धी संघांना पराभवाचा धक्का देत स्पर्धेत आगेकूच केली आहे. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे सुरू असलेल्या विदर्भ स्तरीय खो-खो स्पर्धेत सोमवारी (ता.15) सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यांमध्ये महिला गटात विदर्भ युथ क्रीडा मंडळाने अमरावती येथील साई युवक क्रीडा मंडळाचा पराभव केला. […]
नागपूर् :- खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत हनुमान नगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात विदर्भ स्तरीय ज्युडो स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील वयोगटामध्ये अमरावतीचा राज नंदवंशी आणि मुलींमध्ये वर्धा येथील शिवानी कापसे यांनी बाजी मारली. राज नंदवंशी याने 66 किलो वरील वजन गटात पहिले स्थान पटकाविले तर शिवानी कापसे हिने 19 वर्षाखालील मुलींमधून 57 किलो वरील वजनगटात पहिला क्रमांक पटकाविला. […]
– मानकापूर क्रीडा संकुल निकाल महिला 1. छत्रपती युवक नागपूर मात ह्युमॅनिटी स्पोर्टींग छत्रपती – मनीषा मडावी 2.40 मि. 2 गडी, आयुषी डवरे 1 मि. 4 गडी, सारिका पोरेटी 2.30 मि. 5 गडी ह्युमॅनिटी – ईश्वरी बोरकर 1.10 मि. 4 गडी छत्रपती युवक 4 गुणांनी विजयी 2. नव क्रांती ज्योती चंद्रपूर मात साई युवक क्रीडा मंडळ अमरावती नव क्रांती ज्योती […]
नागपूर :- मराठा लान्सर्स काटोल आणि खामला संघाने प्रतिस्पर्धी संघांना पराभवाचा धक्का देत सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम येथे सुरु असेलेल्या स्पर्धेत शनिवारी (ता. 13) महिला गटात मराठा लान्सर्स काटोल संघाने वायुसेना नगर संघाविरुद्ध हाफ टाइम मध्ये 16-12 अशी आघाडी घेतली व 23-12 अशा गुणफरकाने विजय नोंदविला. पुरुषांच्या […]
– महाराष्ट्राची एकूण तीन पदकांची कमाई नवी दिल्ली :- मयुरी लुटेच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील ट्रॅक सायकलिंग क्रीडा प्रकारात शुक्रवारी एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली. मयुरीने वैयक्तिक सुवर्णपदकासह हॅट्ट्रिक साजरी केली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील वेरणा-बिर्ला बायपास एअरपोर्ट रोडवर चालू असलेल्या या स्पर्धेमधील १००० मीटर स्प्रिंट शर्यतीमध्ये […]