नागपुर :- लोकगर्जना प्रतिष्ठान तफें आज दि ६ डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिवेाण दिना निमित्य संविधान चौक येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाल्या मालार्र्पण व अभिवादन प्रतिष्ठान चे अध्यक्ष अजय पाटील व माजी नगरसेविका प्रगती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या प़संगी राजेश कुंभलकर, बंटी मुल्ला, महेंद्र भांगे, रवि गाडगे पाटील, तनुज चोबे , सुरेन्द […]

-दहा फुट उंचीची सुरक्षा भींत -भींतीवर वर्तुळाकार तारेचे कुंपण -विशेष शाखेच्या सूचना नागपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाची सुरक्षा कडेकोड करण्यात येत आहे. शहर पोलिस विशेष शाखेच्या सुचनेवरून देवगिरी बंगल्याच्या चारही बाजुंनी दहा फुट उंचीची सुरक्षा भींत, त्यावर वर्तुळाकार तारेचे कुंपण बांधण्यात येत आहे. मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरी बंगल्याप्रमाणे येथील सुरक्षा भींत असणार आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून […]

कन्हान :- परिसरातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय महा मार्गावरील तार कंपनी टेकाडी जवळ अज्ञात बस चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन कारला मागुन जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात कार पलटी होऊन मोठे नुकसान होऊन कारमधिल महिला सोनाली येनुलकर जख्मी झाल्याने पो लीसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारीने पोस्टे कन्हान ला अज्ञात बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध […]

नागपूर :- Bms /Hms /आयटक आणि सीटू या संघटनांचा 9 डिसेंबर रोजी wc। सह कोल इंडियाच्या कंपन्यांमध्ये विरोधी दिवसाच्या स्वरूपात निषेध करण्याचा निर्णय. पत्रपरिषद संबोधित करतेवेळी भारतीय मजदूर संघाचे सुनील मिश्रा, हिंद मजदूर संघाचे शिवकुमार यादव आणि सिटूचे एच.एस.बेग व आयटकचे ए.पी.सीग उपस्थित होते.  

पोस्टे कन्हान ला आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, दोन आरोपी अटक.  कन्हान :- परिसरात आणि ग्रामिण भागात गुन्हेगारी चे प्रमाण दिवसेन दिवस वाढत असुन नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गवर संताजी नगर कांद्री येथे आठ आरोपींनी संगमत करून एका युवकावर चाकुने हल्ला करून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी विरेंद्र यादव यांच्या तक्रारीने पोस्टे ला आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास […]

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.5) 03 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक […]

नागपूर :- आत्मकेंद्रित दिव्यांग मुलांना खेळता खेळता शिक्षण देण्याच्या पद्धतीवर आधारित “मुझे भी खेलना है ” या डॉ. अश्विनी डहाट इलमे लिखित पुस्तकाचे विमोचन केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून सध्या नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू असल्याने व्यस्त कार्यक्रमात असतांनाही गडकरींनी या पुस्तकाचा उद्देश लक्षात घेऊन विमोचनसाठी वेळ दिली व धंतोली येथील सी आर सी मध्ये कार्यरत पुस्तकाच्या […]

फुले सेलिब्रेशन कलमना मार्केट रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा नागपूर :- नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्र्वर पेठे यांचे नेतृवात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, नागपूरचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत समाजसेविका सुनिता येरने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला. माजी मंत्री दिलीप […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पंचशील बहुउद्देशीय सेवा संस्था गौतम बुद्ध वार्ड तिरोडाच्या वतीने 6 डिसेंबर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे फळांचे रुग्णांना वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यकमाची सुरुवात उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यापण करुन अभिवादन करण्यात आले.त्यानतर रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोदी पडाव कडून शास्त्री मंच कडे भरधाव वेगाने गोवंश जनावरांची पीकअप वाहनाने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाड घालण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाही गतरात्री 10 दरम्यान केली असून या धाडीतून पिकअप वाहनात कोंबून असलेले 9 गोवंश जनावरांना ताब्यात घेत नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान दिल्याची […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- बहुजन समाज पार्टी कामठी विधानसभा क्षेत्राच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामठी स्थित जयस्तंभ चौक येथील पूर्ण आकृती डॉक्टर बाबासाहेब श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. कामठी विधानसभेचे अध्यक्ष विक्रांत मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. त्रिसरण पंचशील घेण्यात आली. याप्रसंगी बहुजन समाज पार्टीचे पूर्व जिल्हा नागपूर जिल्हा प्रभारी किशोर गेडाम […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :–सफाई कर्मचाऱ्यांची मुलामुलींच्या शासाकीय निवासी शाळा नागपूर येथे शुक्रवार दि. ०६ डिसेंबर २०२२ रोजी ‘महापरिनिर्वाण दिन’ साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ हा कालावधी ‘समता पर्व’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आज ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात […]

संदीप बलविर,प्रतिनिधी नागपूर ०६ डिसें :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) येथील ग्रामपंचायत कार्यालयात महामानवाचे सामूहिक अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच राजू घाटे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थितांना डॉ बाबासाहेबांनी बहुजन समाजकरिता केलेल्या कार्याची माहिती दिली यावेळी ग्रा प सदस्य बंडू गोटे,हरीश फंड,सतीश धुर्वे,सागर घुगल, भास्कर मेहकुरे,सचिव शिवाजी काकडे,ग्रा प कर्मचारी गणेश […]

नागपूर :-आज ६ डिसेंबर परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला बाल कल्याण समिती जि.प. नागपुर यांच्या नेतृत्वात होणारी बाईक रॅली आचारसंहिता मुळे आणि अनेक गावात ग्रामपंचायत चे इलेक्शन असल्यामुळे परवानगी न-मिळाल्याने रॅली रद्द करण्यात आलेली होती. परंतु वैयक्तिक रित्या प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी वडोदा – बिडगाव जि.प. सर्कल मधील बिडगाव, तरोडी (बु), खेडी, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 6 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस ठाण्या हद्दीतील हद्दपार आरोपीस जुनी कामठी पोलिसांनी अटक केल्याची कारवाई गतरात्री साडे बारा वाजे सुमारास केली असून मोहम्मद शाहिद अन्सारी उर्फ साजीद ईजाज अन्सारी वय 36 असे अटकेतील आरोपी चे नाव आहे. जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस पथक रात्र गस्तीवर असताना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येत्या 18 डिसेंबरला होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतच्या 27 सरपंच व 93 प्रभागातील 247 सदस्य पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत आज 6 डिसेंबर ला गादा ग्रामपंचायत चे सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच पदाचे उमेदवार गुणवंता दवंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तसेच प्रभाग क्र 3 चे सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्य पदाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज […]

नागपूर (Nagpur) :- कोलार नदीचे पाणी दूषित होण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) सिव्हरेज ट्रिटमेंट प्लान्ट (एसटीपी) तयार करण्याचे आदेश दिले होते. चिचोली येथील ०.९९ हेक्टर जागेवर ते तयार होणार होते. परंतु दोन वर्षे लोटूनही निधीअभावी ते तयार झाले नाही. या एसटीपीसाठी आता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढाकार घेतला आहे. नांदेडच्या धर्तीवर ‘डिसेंट्रलाईज्ड वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लान्ट’ उभारण्याचे नियोजन […]

नागपूर (Nagpur) : पारशिवनी तालुक्यातील कोल वॉशरीच्या विरोधात माजी मंत्री सुनिल केदार (Sunil Kedar) यांनीसुद्धा उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांचे एकेकाळचे मित्र आणि रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल एकमेकांसमोर उभे ठाकरणार आहेत. पारशिवनीत सुरू असलेल्या कोल वॉशरीमुळे सहाशे एकरातील पिके काळी पडली. वॉशरीचे पाणी जमिनीत मुरत असल्याने पाणी प्रदूषित झाले. कोळशाची वाहतूक आणि धुळीमुळे या परिसरातील गावे मोठ्या […]

-ऑटोमॅटीक सिग्नलिंगवर चालणारी चेन्नई एक्सप्रेस पहिली -संपूर्ण नागपूर विभागात लवकरच ऑटोमॅटीग सिग्नलिंग -रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी 398.97 किमी परिसर नागपूर :- मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर ते गोधनी दरम्यान 6.55 किमी पर्यंत ऑटोमॅटीक सिग्नलिंग करण्यात आली. येणार्‍या दिवसात संपूर्ण नागपूर विभागात तंत्रज्ञानावर आधारीत सिग्नलिंग होणार आहे. या प्रणालिवर चालणारी चेन्नई-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ही पहिली गाडी ठरली. नागपूर विभागात एकूण 414.76 किमी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-भाजपा कामठी शहर अनुसूचित जाती आघाडी च्या वतीने आज मंगलवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस कार्यक्रमा चे आयोजन जयस्तभं चौक कामठी स्थित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात करण्यात आला . भाजपा नागपुर जिला महामंत्री अनिल निधान,भाजपा कामठी शहर अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष विक्की बोंबले, भाजपा कामठी शहर अनुसूचित जाती आघाडी महामंत्री महेंद्र वंजारी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com