नागपूर :-राज्यातील महिला आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. कमी शिकलेल्या, पण वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचतगटांचा मोठा हातभार लागत आहे. महिलांची संघटित ताकद व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया एकत्र येऊन विविध प्रकारची उद्योजकता निर्माण होत आहे, आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लावत आहे. या चळवळीतून अनेक प्रकारचे उद्योग जन्माला आले आहेत. सध्या नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू […]

नागपूर, दि. 26 : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात विद्यावेतन लागू करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली. सदस्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. […]

नागपूर, दि. 26 : राज्यातील नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. गरजा वाढत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रासाठी पदभरती, मशीनरी, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. शिवाय या मोहिमांच्या कामासाठी सर्वकष कृती आराखडा तयार करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 68 उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील […]

नागपूर, दि. 26 : सक्षम लोकशाहीसाठी माध्यमांबरोबरच लोकांचे सहकार्यही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन दै.सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात दै.सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव […]

नागपूर, दि. २६ : कर्जत – जामखेड तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार कार्यवाही करू, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री उदय सामंत उत्तर देत होते. यावेळी ते म्हणाले की, राज्यात म.औ.वि. महामंडळाने २९३ औद्योगिक […]

नागपूर, दि. 26 : “महाराष्ट्र शेती महामंडळाच्या कामगारांबाबत राज्य शासन सकारात्मक असून या कामगारांच्या पुनवर्सनाबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल. शेती महामंडळाच्या जमिनींवरील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्यात येईल”, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत आज लक्षवेधी सचूनेद्वारे सदस्य दत्तात्रय भरणे यांनी याबाबतचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र शेतजमीन […]

नागपूर, दि. 26 : “संसदीय लोकशाहीमध्ये सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचे सदस्य सहकार्याने व समन्वयाने जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असतात. हे संसदीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे”, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात आमदार रोहित पवार यांनी ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले, […]

नागपूर, दि. 26 : ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी ग्रामविकास विभागातील 13 हजार 400 पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तत्काळ ही पदे भरली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हंगरगा व दापका या दोन गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी ग्रामसेवकावर निलंबनाच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेने […]

नागपूर, दि. 26 : वाळूच्या अवैध उत्खननास प्रतिबंधासाठी लवकरच सर्वंकष धोरण आणण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसीलदार यांनी पिंपळखुटा रोडवर असलेल्या 13 व 14 व्या शतकातील पुरातन सोमतीर्थ बारव, पुरातन थडगे असलेली जमीन, लोणार तहसील कार्यक्षेत्रात वाळूची अवैध वाहतूक, तालुक्यात सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन याबाबत सदस्य संजय गायकवाड […]

नमस्कार , आवडते मज मनापासून ती शाळा  लावीते लळा माऊली जशी बाळा. आज 26 डिसेंबर. सोमलवार शिक्षण संस्थेचा संस्थापक दिन. या दिनाचे औचित्य साधून वरील ओळी लिहिण्याचा मोह मला काही आवरता आला नाही. आई मुलाला जसे मनापासून लळा लावून वाढविते, तसेच श्री.निकालस माऊलींच्या कृपा छत्राखाली सोमलवार शिक्षण संस्था प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. आज या संस्थेला एकूण 110 वर्ष पूर्ण झाले. […]

नागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 28 डिसेंबर रोजी करण्यात येत आहे. महोत्सवाअंतर्गत लोकगीत, लोकनृत्य या कला बाबींचा सहभाग राहणार असून लोकगीताकरिता साथसंगत देण्याऱ्या सह जास्तीत जास्त 50 स्पर्धक तसेच लोकनृत्याकरिता साथसंगत देण्याऱ्या सह 20 स्पर्धक सहभागी होऊ शकतात. यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धक व साथसंगत देण्याऱ्याचे वय 15 ते 29 या वयोगटातील असावे. (12 जानेवारी 1994 […]

नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डीमार्फत दिनांक 23 डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस दिनाचे’ आयोजन डॉ. सारीपुत लांडगे, वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर तालुक्यातील वाकोडी येथे करण्यात आले. कार्यक्रमाला प्रामुख्याने विशेष अतिथी म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ कमलेश चांदेवार, प्रक्षेत्र व्यवस्थापक भूषण भक्ते, मनोहर जुनघरे सरपंच […]

विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात आंतरराष्ट्रीय योग परिषदेचा समारोप संपन्न अमरावती :- धकाधकीच्या जीवनात वाढत असलेला ताण-तणाव, बदललेली जीवनशैली, पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण व बदलेली आहार पध्दती यातून विविध आजाराची लागण मानवाला होत असते. पर्यायाने ही समाजाला लागलेली कीड असून अशा परिस्थीतीत मानवाला चांगले जीवन जगायचे असेल तर नैसर्गीक संसाधनाशिवाय पर्याय नाही. निसर्गोपचार आणि योग अशा परिस्थीतीत संजीवनी ठरत असून […]

कॉंग्रेस-एनसीपी प्रणित भ्याड हल्ल्याला भीक घालत नाही मुंबई / पुणे :-राज्याची उपराजधानी नागपूर येथे काही दिवसांपूर्वी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांच्यावर संघटन विरोधी काही ‘पक्षकंटकांनी’भ्याड हल्ला केला होता.या हल्ल्यानंतर पहिल्यादांच अँड.ताजने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पक्षात संघटनविरोधी लोकांना घुसवून कॉंग्रेसने नागपुरात माझ्यावर प्राणघात भ्याड हल्ला घडवून आणला.कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुपारीबाज दलालांचे हे काम आहे.ही षंड मंडळी बसपाचे नाव पुढे […]

नागपूर  :- महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर सभागृहात ठराव न मांडल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या अशी सभागृहात विनंती करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव मांडावा अशी मागणी केली मात्र ती मागणी […]

नागपूर दि. २६ डिसेंबर :- राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे… गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को… ५० खोके एकदम ओके… सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके… वसुली सरकार हाय हाय… श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या… अशा घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार […]

नागपूर :-महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर येथे रविवार दि 25 डिसेंबर 2022 ला सर्व शाखीय माळी समाजाचा राज्यस्तरीय भव्य उपवर वर – वधू परिचय मेळावा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार तसेच प्रमुख वक्ता म्हणून प्रशांत वावगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महाज्योती, नागपूर, प्रमुख उपस्थिती  डॉ राजूभाऊ […]

नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधि‍त शेतकऱ्यांनी आधार व बँक खाते क्रमांक तलाठी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या मदतीचे वाटप पारदर्शकरित्या आणि जलद व्हावे. याकरिता महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या धर्तीवर ऑनलाईन प्रणाली महा-आयटी कंपनीमार्फत विकसित करण्यात येत आहे. त्याकरिता सर्व […]

नागपूर :-नागपूर विद्यापीठातून पेट (PET) परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी (Ph D) गाईड मिळत नसल्याने विद्यापीठाने गाईड उपलब्ध करून द्यावा या प्रमुख मागणीसाठी 27 डिसेंबरला पेट-नेट परीक्षा पास झालेल्या व पेट-नेट परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशन च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विधी मंडळावर मोर्चा काढण्याची तयारी केलेली आहे. हा शिक्षित व पीएच डी धारकांचा मोर्चा मंगळवार दि 27 […]

नागपूर :-स्व. प्रभाकरराव दटके स्मुर्ती सेवा संस्थाच्या वीतीने श्रदेय अटल बिहारी वाजपेयी यांचे जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच टी. बी. (क्षयरोग) मुक्त भारत अभियाना अंतर्गत ८१ टी. बी. ग्रस्त रुग्णांची संस्थेने जबाबदारी स्वीकारून सलग तिसऱ्या महिन्यात एक महिना पुरावी अशी पोषक आहार किट डॉ. पारख, स्व प्रभाकरराव दटके दवाखाना मनपा महाल च्या मेडिकल ऑफीसर डॉ. सीमा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com