नागपुर – नागपुर शहर  विभाग, भारत सरकार के “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियान को ध्यान में रखते हुए, 10 वर्ष से कम उम्र के बालिका खाते खोलने के लिए १५ जनवरी, २०२२ से ३१ जनवरी, २०२२ तक विशेष सुकन्या समृद्धि खाता अभियान का आयोजन किया है। देश में लड़कियों को कल्याण और आर्थिक रूप से सुरक्षित रखने के साथ-साथ उनकी […]

– खुलने नहीं देंगे स्कूल,नो स्कूल नो फीस नागपुर – विदर्भ पेरेंट्स एसोसिएशन के अध्यक्ष श्री संदीप अग्रवाल ने एक प्रेस विज्ञप्ति जारी कर महाराष्ट्र सरकार के स्कूल खोलने के निर्णय की आलोचना की और उसे सरासर गलत बताया। अग्रवाल ने कहा कि आज प्रदेश की शिक्षण मंत्री ने मुख्यमंत्री से प्रदेश की स्कूलों को चालू करने की मांग की है […]

नागपूर, ता. २० :   नागपूर महानगरपालिके तर्फे गुरुवारी (२० जानेवारी) रोजी ७ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ९० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत बडकस चौक येथील कॅरिअर अकॅडमी यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २५,००० च्या दंड वसूल केला. तसेच मंगलवारी झोन अंतर्गत दीपक सर अकॅडमी, फारस चौक, झिंगाबाई टाकळी येथे कारवाई करुन २५ […]

पंतप्रधान यांचा अपमान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी.  पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याकरिता निवेदन रामटेक -राष्ट्रपती पंतप्रधान आणी राज्यपाल तथा मुख्यमंत्री ही महत्वाची पदे असतात .त्यावर विराजमान व्यक्तीचा नेहमी आदर व सन्मान करणे प्रथम कर्तव्य आहे .आणि तो करायलाच हवा. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बद्दल आक्षेपार्ह विधान केले त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह […]

नागपूर – दक्षिण नागपूर येथील रिंग रोड आशिर्वाद नगर येथील बिडीपेठ प्रभागात क्र. ३० मध्ये अनेक समस्या आहेत. पण त्या समस्याकडे आपले व आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. म्हणून आपण त्या सर्व समस्या चे स्वतः निराकरण करण्यात यावे. आशिर्वाद नगर मध्ये खुप ठिकाणी गडरचे झाकण नाही आहे. तसेच काही ठिकाणी झाकण आहे पण ते तुटलेले आहेत. रस्त्यावरिल इलेक्ट्रीकची लाईन आहे. […]

-दिनेश दमाहे ,मुख्य संपादक  नागपूर – आज दि. 20/01/2022 रोजी सकाळी 11.30 वा. चे दरम्यान गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की श्री. गणपती सुपारी सेंटर, सुरुची कंपनीचे मागे, छोटी उमीया वसाहत विभाग, कापसी खुर्द, पो.स्टे. पारडी, नागपूर शहर येथील गोदामात खराब व निकृष्ठ दर्जाची सुपारीसाठवुन ठेलेली आहे. अशा माहिती वरुन पो.स्टे. पारडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके व पोलीस स्टॉफ […]

 नागपूर, दि. 20 : नागपूर विभागातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2022-23 या प्रारुप आराखड्यास आज उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विभागातील भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यासाठीच्या अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला तर नागपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्याच्या आराखड्यास मुंबई येथे अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.             उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पध्दतीने नागपूर विभागातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना […]

-मला मिळालेल्या कालखंडात मी माझ्या जवाबदाऱ्या पूर्ण करेल – कुलगुरु प्रो मधुसदन पेंना   संधीचे सोने करून माझ्यावर विद्यापीठाने टाकलेला विश्वास पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करण्याचा कुलगुरू महोदय यांनी व्यक्त केला विश्वास रामटेक :- कवी कुलगुरू संस्कृत  विश्व  विद्यालयाच्या प्रभारित कुलगुरू  पदी प्रोफेसर मधुसूदन पेन्ना  यांची नुकतीच नियुक्ती झाली.  त्यांनी कवी कुलगुरू संस्कृत  विश्व  विद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये   विविध वृत्तपत्राचे पत्रकार  व मीडिया […]

नागपूर दि. 20 : मागीलवर्षातील  फेब्रुवारी व मार्च 2021 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे  प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर […]

नागपूर,दि.20 : ‘मी सुरक्षित ; माझे नागपूर सुरक्षित’ या प्रेरणेतून प्रत्येकाने या साथीला तोंड दिले तर आम्ही सर्व या संकटातून बाहेर पडू. जगाच्या इतिहासात साथ रोगातून बाहेर पाडण्यासाठी लसीकरण, विलगीकरण आणि जागरूकता ही त्रिसूत्री कामी आली आहे. त्याचाच वापर आपण करूया, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्र, महा – आयटी यांच्या […]

महसूल विभाग राज्यातील वाळू, रेती उत्खननाबाबत नवीन धोरण राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द करून, जनतेस माफक दरात वाळू मिळावी या दृष्टीने वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यात नदी पात्रातील व खाडी पात्रातील वाळू, रेती निष्कासनासाठी शासन […]

-विभागस्तरीय डीपीसी बैठकीच्या आढाव्यात आश्वासन -मुख्यमंत्र्यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत ठरणार अंतीम तरतूद -पालकमंत्री डॉ. राऊत,ना.सुनील केदार यांचा मुंबईवरून सहभाग -जिल्हा प्रशासनाकडून ७५० कोटीच्या आराखड्याची मागणी नागपूर दि. २० : नागपूर जिल्ह्याकरिता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ७५० कोटीचा निधी मंजूर करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. नागपूर शहराचा उपराजधानीचा दर्जा लक्षात घेऊन या जिल्ह्याला भरीव निधी देण्याचा […]

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनेची सभा आज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी नागपूरवरून तर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे मुंबई वरून सहभागी झाले होते. सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठी डीपीसी मधील आर्थिक तरतुदीसाठी ही राज्य स्तरीय बैठक […]

– दिनेश दमाहे,मुख्य संपादक नागपुर – हुडकेश्वर पोलीस ठाणे येथे दाखल घरफोडीचे गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांना तपास पथकातील पो.हवा. मनोज नेवारे, पो.स्टे. हुडकेश्वर नागपूर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की रेकॉर्ड वरील गुन्हेगार 1)सोमेश्वर उर्फ कान्हा मोरेश्वर कान्होलकर, वय 22 वर्षे रा. रा.ठि. भोले बाबा नगर, जुने पो. ठाणेचे मागे, गल्ली नं 03, नागपूर व 2)प्रितम उर्फ चीडी […]

नागपुर – कोतवाली बड़ा सीनियर राजवाड़ा में युवा समाजसेवी और सामाजिक संगठन किंग कोबरा आर्गेनाइजेशन यूथ फोर्स राष्ट्र निर्माण की और दो कदम नारी शक्ति एक सम्मान पशु क्रूरता के ख़िलाफ़ जंग के संस्थापक अध्यक्ष श्री अरविंदकुमार रतूड़ी को उनके ३० सालों से लगातार निशुल्क निस्वार्थ निर्भीक निष्पक्ष जनसेवा प्राणी सेवा देश-समाज सेवा और खासकर गौ हत्या भ्रूणहत्या घरेलू हिंसा […]

-जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी नागपूर,दि.19 : जिल्हा माहिती कार्यालय नागपूरद्वारे अनुसूचित जातींच्या योजनांवरील चित्ररथाला जिल्हाधिकारी आर.विमला यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. या चित्ररथामार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा कोरोना विषयक जनजागृती संदेश दिला जात आहे. तसेच सामाजिक न्याय व समाजकल्याण विभागाच्या योजनांची प्रसिद्धी महानगर व जिल्ह्यात करण्यात येत आहे. या चित्ररथासोबत जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या समाजकल्याणाच्या विविध योजनांच्या माहिती […]

नागपूर, ता. १९ : भारतीय स्वातंत्र लढयात आपल्या प्राणाची आहुती देण्या-या युवा स्वातंत्रता सेनानी शहीद शंकर महाले यांच्या बलीदान दिवसानिमित्त नागपूर महानगरपालिकातर्फे गांधीबाग झोन सभापती श्रीमती श्रध्दा पाठक यांनी महाल झेंडा चौक स्थित शहीद शंकर महाले यांच्या पूर्णाकृती पुतळयाला माल्यार्पण करुन आदरांजली दिली. यावेळी शहीदाचे कार्याचे स्मरण करुन देण्यात आले. याप्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड .अनिरुध्द धारकर, उपाध्यक्ष अजय बाबर, शेषराव दुरगकर, […]

Commemorates 3 years of successful journey 19 January 2022: Khatabook is celebrating its 3 years anniversary with a milestone of over INR 1.8 trillion monthly recorded transactions across its platform – Khatabook, Cashbook, and BizAnalyst. Founded in January 2019, Khatabook today is the leading Fintech startup in India with 10Mn+ monthly active merchant users, managing more than 344 Mn customers […]

मुंबई दि. १९ जानेवारी – आज राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले असून हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत मतदान केल्याबद्दल राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी […]

मुंबई दि. १९ जानेवारी – नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा मिळाल्या आहेत याचा अर्थ भाजपला जनतेने नाकारले आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. आज राज्यातील नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत जनतेचा कल राष्ट्रवादी आणि शिवसेना […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com