-संदीप कांबळे, कामठी -अनुराग भोयर यांची युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी निवड कामठी ता प्र 9:-नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस च्या संघटनात्मक निवडणुकीच्या निकालात सलामत अली यांनी एकतर्फी 7306 सर्वाधिक मते घेत युवक कांग्रेस च्या कामठी मौदा विधानसभा अध्यक्षपदी विजयी झाले तसेच अनुराग भोयर यांची महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस च्या महासचिव पदी विजयी झाले तर नागपूर जिल्हा […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 9 :- ग्रामीण भागातील महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना चा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आव्हान कामठी चे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी महिला व बालविकास विभाग पंचायत समिती कामठी व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील परितक्त्या, ज्यांचे घरच्यांचा मृत्यू कोरोना मूळे झाला विधवा महिला यांचे करिता राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 9 :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा करणं गरजेचं आहे.याच गोष्टी ध्यानात ठेऊन पंचायत समिती कामठी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत वडोदा व भुगांव येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकाम करण्यात आलेल्या महिला कुटुंब प्रमुखांचा सत्कार व गृह प्रवेश करण्यात आला.तसेच महिला कुटुंब प्रमुख यांच्या घरकुलाची […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 9:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एस के पोरवाल कॉलेज तसेच भोयर कॉलेज समोर काही अतिक्रमन काऱ्यानी अवैधरित्या अतिक्रमण करून अल्पोहार ची दुकाने थाटण्यात आली होती या दुकानात तसेच परिसरात काही असामाजिक तत्वांच्या तरुणांकडून महाविद्यालयीन तरुणींचो छेड काढणे हे नित्याचेच झाले होते तसेच टवाळखोर प्रकाराला गती आली होती तेव्हा या प्रकरणात कुठलीही […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 9:-कामठी तालुक्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना जानेवारी , फेब्रुवारी महिन्याचे साखर नियतन वितरित करण्यात आले नाहो मात्र सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत माहे जानेवारी , फेब्रुवारी व मार्च 2022 या तिमाहिसाठी साखर नियतन मंजूर करण्यात आल्याने तालुक्यातील अंत्योदय कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून तीन महिन्याचे तीन किलो एकमुस्त साखर मिळणार आहे.या साखरेचे दर प्रति किलो 20 […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 9-राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ओबीसी आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले .या विधेयकाद्वारे नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा अधिकार हा राज्य शासनाकडे गेला असून शासन निर्देशानुसार प्रभाग निश्चिती होणार आहे.मात्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचना आराखडा कार्यक्रम नुसार उद्या 10 मार्च ला प्रसिद्धीस होणारी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात न यावी यासंदर्भात शासनाचे कुठलेही […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 9:- कामठीच्या सेठ केसरीमल पोरवाल कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना युनिट द्वारा तसेच महिला विकास युनिट यांच्या द्वारा 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या एन.एस.एस युनिट द्वारा महाविद्यालय ते ड्रॅगन पॅलेस पर्यंत एन.एस. एस.अधिकारी डॉ. विनोद शेंडे यांच्या नेतृत्वात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या महिला विकास […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 9:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना करीता पी. व्ही. आर. वेंकटा रामानेन्ह इंजिनिअर प्रा. ली. चिखली, कळमना मार्केट रोड, नागपुर येथे आज 9 मार्च ला सकाळी 8:30 वा. जनजागृती करीता पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन . करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून .टि. संदीप बिहारकर एच. आर. सीनियर मँनेजर […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी प्रतिनिधी ९ मार्च–निर्माता निर्देशक नागराज मंजुळे निर्मित आणि बिग बी अमिताभ बच्चन अभिनीत झुंड हा चित्रपट कामठी शहरातील एकमेव गोयल टॉकीजमध्ये तातडीने प्रदर्शित करण्यात यावा या मागणीचे निवेदन भाजपा कामठी शहर च्या वतीने गोयल टॉकीज चे संचालक रवी गोयल यांना आज सकाळी देण्यात आले शिष्टमंडळात भाजप पदाधिकारी संजय कनोजिया, जितेंद्र घोडेस्वार, उज्ज्वल रायबोले, विक्की बोंबले, […]

 कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन.    कन्हान : – शहर विकास मंच द्वारे जागतिक महिला दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरो ग्य केंन्द्र कन्हान समोरील ग्रीन जीम परिसरात करण्या त आले असुन मान्यवरांचा हस्ते सावित्रीबाई फुले,राज माता जिजाऊ व झांसीची रानी लक्ष्मीबाई यांचा प्रतिमे चे पुजन करून विविध कार्यात कार्य करणाऱ्या महि ला व युवतींचा सत्कार करून जागतिक महिला […]

नागपुर – घरगुती काम करणाऱ्या महिला मदतनीसांना मोलकरीण, बाई असे न संबोधता तिला घरकामगाराचा दर्जा द्यावा, त्यातून तिच्या श्रमांचे मोल होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. रुपा कुळकर्णी यांनी केले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, पत्रकार भवन ट्रस्ट आणि पत्रकार क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, डॉ. रुपा […]

Nagpur: Wockhardt Hospitals, Nagpur celebrated International Women’s Day through its campaign- “I am fearless”. This year’s theme for the International Women’s Day, "Women in leadership: Achieving an equal future in a COVID-19 world", celebrates the tremendous efforts by women and girls around the world in shaping a more equal future and recovery from the COVID-19 pandemic. Women face several personal […]

– 5 राज्यों के मतगणना पूर्व सार्वजानिक किये गए पूर्वानुमान खोल सकती है पोल ? नागपुर – भाजपा के उत्तर प्रदेश में जीत की संभावना है और आम आदमी पार्टी (आप) को पंजाब में सबसे अधिक सीटें मिल सकती हैं, पांच राज्यों में मतदान समाप्त होने के बाद आज एक्जिट पोल के एक सर्वेक्षण ने संकेत दिया। इसने गोवा और उत्तराखंड […]

नागपुर – जागतिक महिला दिनी दक्षिण नागपुरच्या ब्यानर्जी ले-आउट मध्ये असलेल्या संत कैकाडी महाराज उद्यानात महिलांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या रंजनाताई ढोरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानल्या शिवाय महिलांचा उद्धार होणार नाही, कारण बाबासाहेब आंबेडकर यांनीच भारतीय संविधानाच्या माध्यमातून महिलांना मतदानापासून तर संपत्तीपर्यंतचे पुरुषांच्या बरोबरीचे सर्व अधिकार दिले. नोकरीत […]

पेंशन खाता चेक कराने पहुंचा था बुजुर्ग, खाते में कम रुपए देखकर उड़े होश! नागपुर – सेवानिवृत बुजुर्ग व्यक्ति दिलीप पंजाबराव गजभिये उम्र ६० साल, महालक्ष्मी नगर,न्यू नरसाळा निवासी इनका बँक ऑफ बडोदा, मेडिकल चौक, नागपुर में बैंक खाता है,  बैंक खाते में उनके हर महीने पेंशन के पैसे जमा होते है, जिस्मे कुल 6,02,745 /- जमा थे | वे […]

नागपुर – शिवाजी नगर जिमखानाच्या बास्केटबॉल मैदानावर सुरू असलेल्या शिवाजी नगर जिमखाना बास्केटबॉल लीग 2022 अंतर्गत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खेळाडूंच्या आयांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शूटिंग स्पर्धा, ड्रीब्लिंग स्पर्धा, टनेल रेस अशा विविध स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले. विशेष म्हणजे मुली व त्यांचे आई यांचे एकत्र बास्केटबॉल चे सामने आयोजित करण्यात आले. यामध्ये जवळजवळ तीनशे हून अधिक […]

International Woman’s Day celebrated at SNG courts in SNG BASKETBALL LEAGUE 2022. Mothers of all the participants participated in the Women’s Day celebration. More than 300 participants including Mothers of boys and girls took part in various activities and games. The girl players enjoyed playing Basketball game with their Mothers. Different competitions like Shooting competition, Tunnel Race, Dribbling Competition etc […]

सुदृढ समाजनिर्मितीसाठी महिलाभिमुख प्रशासनाची गरज  –  प्राजक्ता लवंगारे-वर्मा         नागपूर, दि. 8 : शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना महिलांच्या हिताकडे लक्ष केंद्रीत झाले पाहिजे. आदरासह हक्काचा स्त्रोत असे वातावरण कुटुंबात तसेच कामाच्या ठिकाणीही महिलांना मिळाले तर समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत जाईल. आत्मसन्मानाची वागणूक महिलाभिमुख प्रशासनातून दिल्या गेल्यास सुदृढ समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज केले.             वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार […]

किसी भी संस्थान के उत्थान में महिलाओं की अहम भागीदारी – डॉ. संजय कुमार नागपुर – वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) में 08 मार्च को ‘अंतरराष्ट्रीय महिला दिवस’ के निमित्त वीमेन इन पब्लिक सेक्टर (WIPS) द्वारा कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम की मुख्य अतिथि  कुंदाताई विजयकर, नागपुर की पहली महिला महापौर थी। उन्होंने अपने संबोधन में देश के विकास में […]

नागपुर – 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातील शिक्षक-शिक्षकेतर महिलांचा विद्यार्थी व विभागाच्या वतीने पुष्पवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे विभाग प्रमुख प्रा डॉ नीरज बोधी यांनी तर विद्यार्थ्यांच्या वतीने उत्तम शेवडे  यांनी पालीच्या प्राध्यापिका डॉ तुळसा डोंगरे, प्राध्यापिका डॉ कुमुद मेश्राम, प्राध्यापिका डॉ ज्वाला डोहाणे, प्राध्यापिका वसुंधरा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com