नागपूर :- दिनांक १९.०९.२०२१ रोजी पोलीस स्टेशन बुट्टीबोरी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण कडुन करण्यात आलेल्या कार्यवाही मध्ये ट्रक क्रमांक आर जे २७ जी ए ८८०४ मधुन एकूण ११०४ किलो अंमली पदार्थ (गांजा) जप्त करण्यात आला होता. सदर अंमली पदार्थ आज दिनांक २८.०८.२०२३ रोजी १२. ०० वा सर्व संबंधीत विभागाकडुन परवानगी घेवुन व दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन करून   छेरिंग […]

जलालखेडा :- अंतर्गत परसोडी दिक्षीत ८ किमी उत्तर यातील मृतक हा दि. २५/०८/२३ चे सकाळी ०७.०० वा पासुन घराबाहेर गेला होता, तो दि. २६/०८/२३ चे सकाळी ६.३० वा दरम्यान, यातील फिर्यादी हा भारसिंगी वरून परत परसोडी येथे आले असता, तेव्हा गावातील देवीदास सोनवाने यांनी फिर्यादिला सांगीतले की, तो सकाळी गावाला लागून असलेल्या पादन सत्याने जात असता, उमेश खंडार हा उबड्या […]

नागपूर :- दिनांक २६.०८.२०२३  ला पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील एलटि नं. २७ न्यू प्रेरणा नगर, बुध्द विहाराजवळ, प्रोसेस सभागृह, हुडकेश्वर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी निलेश सुधाकर भामकर, वय २७ वर्षे, यांचे घरी पुतणीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याने, कार्यक्रम आटोपुन फिर्यादीची पत्नीने घरात जावुन पाहीले. बेडरूममधील आलमारीत ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागीने किंमती अदाजे २,९४,०००/- रु. चा मुद्देमाल त्यांना दिसून आला नाही. […]

नागपूर :- शहर पोलीसांना नागपूर शहरातील पोलीस ठाणे हद्दित मुदाका अन्वये १३ केस व एन.डी.पी.एस. अन्वये २३ केस असे एकूण १६ केसेसमध्ये एकुण १३ इसमावर कारवाई करून रु. १३,८२०/- चा माल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायदा अन्यये ३ केसेस मध्ये एकूण १३ इसमावर कारवाई करून रु. ४३,८५६/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 27:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बि बी कॉलोनी येथे भाड्याच्या घरात वास्तव्य करीत असलेल्या दोन भाडेकरूत हात उधारीने दिलेल्या 2 हजार रुपयांच्या मागणीच्या वादातून आरोपीने भाडेकरू पती पत्नीला घरगुती चाकूने वार करून जख्मि केल्याची घटना कालरात्री साडे दहा दरम्यान घडली असून यामध्ये पती आनंद श्रीरामे व त्याच्या पत्नी जख्मि झाली आहे […]

कळमेश्वर :- अंतर्गत निमजी खदान, ०८ किमी दक्षिण. दिनांक २४/०८/२३ चे अंदाजे ०७/३० ते ०८/०० दरम्यान, मृतक रामबदन उत्तरी पासवान, वय ४० वर्ष याचे प्रेत हे निमजी खदान येथील तलावाचे पाण्यात मिळून आल्याने सदरचे प्रेत हे बाहेर काढून पाहणी केली असता, सदर मृतकाचे डोक्याचे टाळूवर मोठी गंभीर जखम दिसून आल्याने त्यास अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून कोणत्यातरी जाड व तिक्ष्ण […]

भिवापुर :- अंतर्गत मौजा नक्षी शिवार ०५ किमी दक्षिण येथे दिनांक २३/०८/२३ चे दुपारी ०३/ ३० ते २०/०० वा दरम्यान, यातील फिर्यादी व त्याचा मित्र प्रशांत ढोरे व श्रावण वाघमारे असे तिघेही नक्षी शिवारात उभे असता निळ्या रंगाची महीन्द्रा रेन्ट गाड़ी ने मालक इमरान गोडीले ड्रायव्हर असे चार लोक येवुन फिर्यादीस हातबुक्यानी मारहान व काठीने मारपीट करून गाडीमध्ये बळजबरीने टाकुन […]

सावनेर/ केळवद –  कत्तलीसाठी अवैधरीत्या जनावरांची वाहतूक प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 11 जनावरांची सुटका केली आहे या कारवाईत 7 लाख 4 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. प्राप्त माहितीनुसार केळवद पोलिसांचा पथक रात्री गस्त करीत असताना  गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहिती  वरून भोपाल महामार्ग क्रमांक 47 वरील सावळी फाटा येथे नाकाबंदी करीत असताना टाटा इंट्रा गाडी क्रमांक एम एच 49 एटी […]

– चाकू हल्यात युवक जख्मी   – एक आरोपी अटक, एक आरोपी फरार  – कन्हान पोलीस स्टेशन हद्दित अशोक नगर येथील घटना  कन्हान :- कन्हान पोलीस स्टेशन हद्दित अशोक नगर येथे बुधवार ( 23 ऑगस्ट ) रात्री 9 ते 9.30 वाजता क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात युवक ग़म्भीर जख्मी झाला आहे. गौरव उर्फ तेनाली राऊत ( वय 17 ) रा. अशोक नगर […]

काटोल :- फिर्यादी यांनी दि. ०७/०८/२०२३ रोजी त्यांनी त्यांचे मोबाईल मधुन ऑनलाईन शॉपींग अॅपवरुन २२५/- रु. किंमतीचे ८ नंबर शुज बुक केले होते ते शुज त्यांना दि. २१/०८/२०२३ रोजी प्राप्त झाले परंतु ते शुज त्यांना लहान झाल्याने त्यांनी ते परत केले परंतु त्याचे पैसे त्यांना मिळाले नसल्याने त्यांनी दि. २१/०८/२०२३ रोजी आपले मोबाईल वरून गुगलवर सदर अॅपचा कस्टमर केअर नंबर […]

खापरखेडा :- पो.स्टे. खापरखेडा अंतर्गत ०९ किमी अंतरावर इसापूर रेती घाट येथे दिनांक २३/०८/२०२३ चे ००५ वा. ते ०१.३० वा. दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.-२९ / सी. – ६४३८ चा चालक आरोपी नामे- १) आकाश वासुदेव लोणारे वय २८ वर्ष, २) मंगेश वासुदेव लोणारे, ३२ वर्ष, रा. वार्ड नंबर ३ ईसापुर हे विनापरवाना अवैधरीत्या मोजा इसापूर कन्हान नदीच्या पात्रातून ट्रॅक्टर […]

नागपुर –  पुलिस ने विधायक संजय शर्मा को सना खान हत्याकांड के मामले में पूछताछ के लिए नोटिस जारी किया था.पुलिस को शक था कि सना खान हत्याकांड में विधायक संजय शर्मा भी शामिल हैं इस लिए मनकापुर पुलिस ने विधायक संजय शर्मा को नोटीस भेज कर अपना बयान देने के लिए बुलाया था। वह पुलिस पूछताछ का सामना करने […]

नागपूर :- गुन्हे शाखा युनिट १चे अधिकारी व कर्मचारी हे पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असता, त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे खात्रीशिर माहिती वरून सापळा रचुन आय. टी. पार्क परीसर मेन रोडवर इनफिनीटी टॉवर जवळ आरोपी हद्दपार इसम नामे सम्म उर्फ योगा संतोष दाने, वय २३ वर्ष, रा. सुभाष नगर, गल्ली नं. ०२. प्रतापनगर, नागपूर यांस ताब्यात घेवून त्यांची अंगझडती […]

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर :- दिनांक २१/०८/२०२३ रोजी पोलीस स्टेशन मौदा परीसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असता मुखबीरद्वारे खबर मिळली की १० चक्का ट्रक क्र. MH-४० / N७५९२ या वाहनाने काही इसम बेकायदेशीरपणे गोवंश यांना त्यांची चारा पाण्याची सोय न करता गाडी मध्ये कोंबून कत्तलीकरीता बडोदा शिवारातील मुरली ऍग्रो कंपनीच्या मागून नेऊन जात आहे, […]

उमरेड :- पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक  नागपूर ग्रामीण यांनी नागपूर जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करून अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले आहेत त्यांचे मार्गदर्शनाखाली अवैध धंदयावर कारवाई करीत असतांना दिनांक २१/०८/२०२३ रोजी पोलीस स्टेशन उमरेड येथील मौजा गोटेखानी बुधवारी पेठ माना येथे स्टाफ यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून आरोपी नामे- संतोष बबनराव गिरडकर वय ४५ वर्ष रा. बुधवारी […]

नागपूर :- दिनांक २१.०८.२०२३ चे १२.१५ वा. ते दिनांक २१.०८.२०२३ ते १३.३० वा. दरम्यान पो. ठाणे प्रतापनगर हद्दीत, प्लॉ नं. १५९ पांडे ले-आउट, तिसरा माळा, प्रिया अपार्टमेंट, प्रतापनगर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी असमानयन श्रीगोविंद तिवारी, वय ७४ वर्षे, हे आपले घराचे मुख्य दाराला कुलूप लावून पत्नीसह डोळे तपासण्याकरीता महात्मे हॉस्पीटल येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराने […]

नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०५ केस आणि एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०४ केस असे एकुण ०९ केसेसमध्ये एकुण १० इसमावर कारवाई करून रू. ५६०२०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये १० केस मध्ये एकुण २६ इसमावर कारवाई करून रु. १७,९६०/- या मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण […]

नागपूर :- दिनांक २०.०८.२०२३ चे १७.०० वा. ते १७.३५ वा. चे दरम्यान पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत, कांजी पाउस चौक येथील कृष्णा दूध डेअरी समोर फिर्यादीचा भाऊ बादल नरेश पडोळे वय २५ वर्ष रा. भवानी माता मंदीर जवळ, पारडी, नागपुर यास आरोपी चेतन मदन सुर्यवंशी वय २५ वर्ष रा. कांजी हाउस चौक, यशोधरानगर, नागपुर यांन जुने भांडणाचे कारणावरून धारदार शस्त्राने पोटावर, […]

– सक्करदरा पोलीसांची कामगिरी  नागपूर :- दिनांक २१.०८.२०२३ ला पो. ठाणे सक्करदरा येथील विट मार्शल तसेच अधिकारी व अंमलदार हे पो. ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना रेशीमबाग, धाराशिवकर बिल्डींग जवळ, एक अक्टिवा व अॅक्सेस असे दोन गाडी वरील २ इसमावर संशय आले त्यावरून त्यांना त्यांचे जवळ अंमली पदार्थ असल्याचा संशय असल्याचे सांगुन पंचासमक्ष एनडीपीएस कायदयाचे पालन करून त्याची पंचासह झडती […]

नागपूर :- दिनांक २१.०८.२०२३ रोजी मा. अति. जिल्हा न्यायधिश व अति सत्र न्यायधिश विशेष पोक्सो कोर्ट ओ.पी. जयस्वाल, नागपूर यांनी त्यांचे कोर्टाचे केस क्र. २९६/२०२२ मधील पो. ठाणे कळमणा येथील अप. क. २०४/२०२२ कलम ३५४, ३५४(८) ३४२ ३८४, ३२३, ५०४, ५०६ भा.द.वी. सहकलम ८ पोक्सो या गुन्हयातील आरोपी आशिष हेमराज घरडे, वय १९ वर्ष, रा. भांडेवाडी, नागपुर याचे विरुद्ध साक्षी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com