संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 28:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या इस्माईलपुरा येथे खतीजाबाई गर्ल्स हायस्कुल जवळ रहिवासी एक इसम आपल्या घरासमोर दुचाकी वाहन दुरुस्ती करीत असता दुचाकींचा पेट्रोल लिकेज झाल्यामुळे दुचाकीला लागलेल्या तांत्रिकीय बिघाडीमुळे दुचाकीला लागलेल्या आगीने दुचाकी दुरुस्त करीत असलेला इसमाचे छाती,पाय आदी जळल्याने गंभीर जळून मरण पावल्याची घटना घडली तसेच मृतकाचा 20 वर्षीय मुलगा जळून किरकोळ […]

दिनेश दमाहे,मुख्य संपादक – भूसंपादनाच्या मोबदल्याचा आढावा नागपूर, दि. 28 : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी तसेच भूसंपादनाच्या मोबदल्याच्या प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. कोटोडी, पटकाखेडी व ऐरणगाव यथील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी आर. […]

– दिनेश दमाहे, मुख्य संपादक पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा,मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य – मुख्यमंत्री पावसाळापूर्व कामांना वेग देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना मुंबई दिनांक २७: राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत: हून मास्क वापरणे, […]

संदीप कांबळे, कामठी कागदोपत्री कामकाज दाखवून केली पैशाची उचल सरपंच मंगला कारेमोरे व सचिव दोषी असल्याचा चौकशी समितीचा ठपका कामठी ता. प्र २६ : दलितवस्तीमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौध्दांचा विकास व्हावा म्हणून शासन मोठया प्रमाणात निधी देत आहे. मात्र, हा निधीचा गैरवापर करून ठरावामध्ये दलितवस्तीसाठी निधी मिळवून घ्यायचा आणि तो निधी आला की, काम न करताच काम केल्याचे फक्त […]

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच – प्रधानमंत्री नरेंद मोदी  मुंबई : लता दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जेव्हा लता दीदी सारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने मिळत असेल तर हा पुरस्कार माझ्यासाठी आपलेपण आणि स्नेहाचे प्रतीक आहे.  लता दीदीच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार मी लता दीदी आपल्या सर्व देशबांधवांची असल्याने त्यांना समर्पित करतो असे प्रधानमंत्री नरेंद्र […]

नगर विकास विभाग पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता  पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी रेल्वे प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हा प्रकल्प एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यामध्ये महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज ही  टप्पा-1 ची विस्तारीत मार्गिका भुयारी […]

– कुमार विश्वास ने पंजाब CM को दी चेतावनी, कहा तुम्हें भी घोखा देगा दिल्ली में बैठा आदमी दिल्ली – कवि कुमार विश्वास के घर आज सुबह-सुबह पंजाब पुलिस की पहुंचने से हड़कंप मच गया. कुमार ने खुद ट्वीट कर इसकी जानकारी दी, साथ ही उन्होंने पंजाब के नए मुख्यमंत्री भगवंत मान को चेतावनी भी दी है. उन्होंने ट्वीट किया […]

नई दिल्ली – वर्तमान में सेना के उप प्रमुख लेफ्टिनेंट जनरल मनोज सी पांडे को सरकार ने अगला सेनाध्यक्ष नियुक्त किया है। इस पद पर उनकी नियुक्ति 30 अप्रैल, 2022 की दोपहर से प्रभावी होगी। 06 मई, 1962 को जन्मे लेफ्टिनेंट जनरल मनोज सी पांडे को 24 दिसंबर, 1982 को भारतीय सेना की कोर ऑफ इंजीनियर्स (द बॉम्बे सैपर्स) में […]

नागपुर –  स्थानीक गुन्हे शाखेचे पथक हे घरफोडी गुन्हयाचे तपास करीत असतांना, गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, मौजा तमस्वडी येथील श्रीकांत प्रल्हाद नारनवरे वय 30 वर्ष याचे घरी देशी अग्निशस्त्र आहे. अश्या  माहिती वरुन  पंचासह नमुद ठिकाणी झडती घेतली असता, त्याचे घरी एक देशी अग्निशस्त्र व पाच जिवंत कारतुस असा एकुण 50000/-रू चा माल मिळुनआला. त्यास सखोल विचारपुस केली असता […]

नई दिल्ली – नोएडा सेक्टर-40 स्थित एक निजी स्कूल में सोमवार को 13 विद्यार्थियों और तीन शिक्षकों में कोरोना संक्रमण की पुष्टि हुई है। स्कूल प्रबंधन ने 18 अप्रैल तक स्कूल बंद कर दिया है। मंगलवार को 12वीं के विद्यार्थियों की प्री-बोर्ड परीक्षाएं भी ऑनलाइन आयोजित की जाएंगी। स्कूल ने सकुर्लर जारी कर दिया है। इसको लेकर स्वास्थ्य विभाग भी […]

कन्हान नदीच्या पात्रातुन अवैध रित्या रेती चोरणाऱ्या चोरांच्या विरोधात सावनेर विधानसभा युवक काँग्रेसचा तहसील कार्यालय वर धड़क मोर्चा नागपुर/ सावनेर  – सावनेर तालुकामध्ये कन्हान नदीच्या पात्रातुन अवैध रित्या रेती उत्खनन करणाऱ्या लोकांच्या विरोधात सावनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खंगारेच्या नेतृत्वात युवक कांग्रेसचे कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त करत उपविभागीय अधिकारी यांना तक्रार देवून वलनी, वाकोडी, खापा ते बड़ेगाव पर्यंत खापा […]

–  स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही नागपूर – स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुख्यबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे पारशिवनी हद्दीतून शिवाजी चौक पारशिवनी नागपूर मार्गाने 4 चाकी चॉकलेटी रंगाची महिंद्रा झायलो गाडी क्रमांक एमएच-43/एक्स-3123 चा चालकाने त्याचे गाडी मालकाचे सांगण्यावरून कत्तली करिता गौवंश जनावरे ची अवैध वाहतुक करीत आहे. अश्या माहिती वरून शिवाजी चौक पारशिवनी येथे […]

संदीप कांबळे,कामठी -पॅरा वैद्यक परिषदचा अधिकृत पत्र : नागपुर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ही पहिली घटना कामठी ता प्र 8:- नागपुर जिल्ह्यातील काटोल मध्ये अनाधिकृत क्लीनिकल लेबॉरटरी चालविल्यामुळे प्रबंधक महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद मुंबई यांचे आदेशान्वये मेडीकल लेबॉरटरी टेक्नॉलॉजीस्ट असोशिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष संदिप झाडे यांच्या तक्रारीवरुन पोलीस निरिक्षक महादेव आचरेकर यांनी नगर परिषद शॉपींग सेंटर मधील साई क्लीनिकल लेबॉरटरी या […]

– संजय राउत के परिवार की 11 करोड़ रुपये की संपत्ति कुर्क मुंबई –  ED ने मुंबई भूमि घोटाले  में मंगलवार को बड़ी कार्रवाई की. ED ने इस मामले में एक्शन लेते हुए शिवसेना नेता संजय राउत के परिवार की बड़ी संपत्ति जब्त कर ली. ED ने यह कार्रवाई पात्रा चॉल भूमि घोटाले से जुड़े मामले में की है. मुंबई […]

जम्मू-कश्मीर – सुरक्षा बल के अधिकारियों ने बताया कि बरामद किये गये हथियार और गोला-बारूद में दो एके-47 राइफल के साथ दो मैगजीन और  63 गोलियां, एक 223 बोर की एके आकार की बंदूक, उसकी दो मैगजीन तथा 20 गोलियां और एक चीनी पिस्तौल शामिल है। जम्मू-कश्मीर में सुरक्षा बलों ने पुंछ जिले में नियंत्रण रेखा के पास स्थित एक […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 29:- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या विनालीलावित सोनेगाव वाळू घाटावर तहसिलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने यशस्वीरित्या धाड घालून वाळू घाटातून अवैध वाळू उत्खनन करून ट्रक मध्ये वाळु भरत असलेले 2 ट्रक व वाळू घाटाच्या कडेला वाळूने भरून उभे असलेले 2 ट्रॅक्टर जप्त करीत पुढील कार्यवाहीस्त्व जप्त वाहन मौदा पोलीस स्टेशन ला हलवित फिर्यादी नायब […]

– सेना के हेलीकाप्टरों से पानी का छिड़काव सरिस्का टाइगर रिजर्व में बड़े क्षेत्रों में फैली आग को नियंत्रित करने में सहायता के लिए राजस्थान के अलवर जिला प्रशासन से अनुरोध प्राप्त होने पर, भारतीय वायुसेना ने बांबी बकेट ऑप्स के लिए दो एमआई 17 वी 5 हेलीकॉप्टर तैनात किया गया है । आग पर काबू पाने के लिए सेना […]

नागपुर – इतवारी छिंदवाड़ा ब्राडगेज लाइन शुरू होने के बाद सुबह के समय छिंदवाड़ा से रवाना होने तथा शाम तक वापस आने वाले ट्रेन की मांग आख़िरकार सोमवार को पूरी हुई । राज्य सभा सांसद पद्मश्री डॉ विकास महात्मे के प्रयासों से नई पैसेंजर ट्रेन की सौगात मिली।  ट्रेन को इतवारी रेलवे स्टेशन से दक्षिण पूर्व मध्य  रेलवे के वरिष्ठ […]

मुंबई – पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी (दि. २१ मार्च) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर ८ पोलीस अधिकारी व […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!