शिवजयंती निमीत्य पारशिवनीत महारक्तदान शिबीर..

संदीप कांबळे विशेष प्रतनिधी

-48 जणांनी केले रक्तदान

पारशिवनी – पारशिवनी येथे शिवजयंतीनिमीत्य महारक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आलेले होते. यावेळी हिंदु व मुस्लीम बांधीलकच्या एकोप्याचे रक्तदान शिबीर असल्याचे मत डाॅ. इरफान अहमद यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्याच्याच्यावतीने रक्तपेढीचे आयोजन करण्यात आले होते.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संकलन अधिकारी डॉ .पल्ववी मॅडम , अधीक्षक परिचारिका भगत  मॅडम यांनी या रक्तदान शिबीरात महत्वाची भुमीका बजावली. या रक्तदान शिबीरात 48 जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे आयोजन युवा मित्र मंडळ पारशिवनी , मानव एकता मंच पारशिवनी , पाऊलवाट फाऊंडेशन पारशिवनी , ऋणानुबंध फाऊंडेशन पारशिवनीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. इरफान अहमद हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून , नगरपंचायतच्या नगराध्यक्षा प्रतिभा कुंभलकर , नगरसेवक अनिता भड ,  खुशाल कापसे , राजेश गोमकाळे ,  गोपाल कडू , अरविंद दूनेदार ,  रामटेक लोकसभा महासचिव मोहम्मद अफरोज खान , दिपक शिवरकर  ,रोशन पिंपळामुळे ,सामाजिक कार्यकर्ता अज्जू भाई पठाण , अमित यादव,राहुल ढगे,  प्रेम भोंडेकर प्रामुख्याने उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आजनी येथे ६१ दात्यांनी केले रक्तदान..

Sun Feb 19 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19 :- दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी कामठी तालुक्यातील आजनी येथे गावातील सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील प्रतिमेला माजी आमदार देवरावजी रडके यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात नवयुवक युवा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com