भाजपा प्रदेश दिव्यांग विकास आघाडीची कार्यकारिणी घोषित

मुंबई :- भारतीय जनता पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग विकास आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा प्रदेश भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे संयोजक जयसिंग चव्हाण यांनी सोमवारी केली. प्रदेश सहसंयोजकपदी हर्षल साने, डॉ. खुशी मोहमद अंसारी तसेच विशेष निमंत्रित म्हणून राजेंद्र पुरोहित व निमंत्रित म्हणून संजय चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिव्यांगांच्या २१ विविध प्रवर्गांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन विभागवार प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. दिव्यांगांच्या विकासासाठी कार्य करणा-या व्यक्तिंचा समावेशही कार्यकारिणीत करण्यात आला आहे, असे प्रदेश संयोजक  चव्हाण यांनी पत्रकात म्हंटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor releases 'Rang Manch' by Girija Shankar

Tue Mar 19 , 2024
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais released the book ‘Rang Manch’ authored by senior journalist and theatre activist Girija Shankar at Raj Bhavan Mumbai. The book is a compilation of columns on theatre and theater personalities in India written by Girija Shankar and published by ‘Naya India’. Former Director of National School of Drama Waman Kendra, art director Jayant Deshmukh, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights