मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्यालयात स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख , प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी , मुंबई भाजपा माध्यम विभाग प्रमुख श्वेता परुळकर, प्रदेश कार्यालय सह सचिव भरत राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्यालयात स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com