संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 9 :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गुमथळा -महालगाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत ग्रा प आवंढी येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सीमेंट रस्त्याचे भूमी पूजन जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी “ग्रा प सरपंच शालुताई मोहोड, उपसरपंच- राहुल मोहोड ,भोवरी चे उपसरपंच क्रिशनाजी करडभाजने सचिव- प्रविण डोरले ,सदस्य- शेखर नंदागवळी ,लता पाटिल, येणेकार मॅडम ,निंबार्ते मॅडम, सचिन चंदनखेडे, प्रतिष्ठीत नागरीक- मंगेश गेचोडे ,सुरेश मोहोड, रमेश छापेकर, टिकाराम येणेकार ,बकाराम पाटिल, अविनाश केळेकार ,बापुराव चंदनखेडे, शंकर चंदनखेडे, अमरदिप ढोके ,राहुल ढोके ,विकास धुळसे, सुरेश अजबले, धनराज डाफ, राजुजी झोड, सोपान भोयर ,कौशल्याबाई कोंगे ,राजुजी गेचोडे ,रुपेश गचोडे ,गुलाब नांदूरकर, धीरज पौनीकर, रवी येणेकार ,नाना तांबेकर ,आशिष गेचोडे ,सर्व ग्रा.पं. कर्मचारी व गावातील नागरीक उपस्थित होते.