भारतीय जनता पार्टी तर्फे क्रांतिकारी समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

नागपूर :- क्रांतिकारी समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर च्या वतीने राजेश हाथीबेड अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर यांच्या नेतृत्वात कॉटन र्माकेट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले या प्रसंगी प्रभाक मेश्राम सचिव महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा,  रवींन्द्र डोंगरे महामंत्री,उषा पायलेट उपाध्यक्ष माजी नगरसेवक , संदीप माने उपाध्यक्ष, लखन येरवार माजी नगरसेवक,अजय कसोरिया,हिरालाल रंगारी,केवलराम बागडे, प्रभू साखरे,आदर्श वाशिमकर , लता सावरकर, विमल सुर्यवंशी ,आदी उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

Tue Apr 11 , 2023
चंद्रपूर :- स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत, समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती चंद्रपूर महानगरपालिकेत तसेच मनपा शाळांमध्ये साजरी करण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य सामाजीक दृष्ट्या किती महत्वाचे होते सांगून स्त्री शिक्षणातील त्यांचे योगदान आयुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com