संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आदिवासी गोवारी शहीद स्मृतीदिनानिमित्त बहुजन-रिपब्लिकन एकता मंचतर्फे झिरो माईलस्थित आदिवासी गोवारी शहीद स्मारक येथे बहुजन-रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका माजी राज्यमंत्री अँड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका वंदना भगत, किरण वाघाडे, अशोक नगरारे, नंदा गोडघाटे, वंदना हिरेखण, जया पानतावणे, विशाखा कांबळे, रत्नमाला मेश्राम, सविता पाटील, संघमित्रा नारायणे, बेबीनंदा कांबळे, रेखा बहादुरे, कलावती बलवीर, सोनाली डोंगरे, आशा डोंगरे, नंदा नागोसे, मीना राऊत, सारिका वाघाडे, सुनंदा नेवारे, वंदना राऊत, कला सहारे, प्रभा बोरकर, शुभांगी वाघाडे, सुमन राऊत, बेबी राऊत, प्रभा चचाणे, कल्पना पेसने, संगीता राऊत, स्मिता राऊत, सिंधू काळसर्पे, मनीषा भोंडे, उषा नेवारे, नरेंद्र चव्हाण, विजय गोडघाटे, आदी उपस्थित होते.