Nagpur – Team Waldorf at Parents (Kindergarten, Grade I and Grade II) InterActive Session at Nagpur Waldorf Inspired School (NWIS) at Katol Road on 5th August, 2023. Director- Mrs. Nisha Saraf, Sanket Saraf, team of teachers along with parents were present in this session There were activities for Parents to understand the learning their children were doing in Kindergarten and […]

– दिनेश दमाहे ,मुख्य संपादक  नागपूर – देशाचे लाडके व कणखर पंतप्रधान नरेंद्रमोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा भाजपा महामंत्री विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्रच्या कार्यकारणी घोषित करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये नागपुर शहरातुन प्रदेश महामंत्री पदी सलग दुसऱ्यांदा शिवानी दाणी वखरे यांची निवड […]

दिल्ली – सुप्रीम कोर्ट ने मोदी सरनेम मामले में कांग्रेस नेता राहुल गांधी को मिली सजा के निलंबन की याचिका पर सुनवाई की. इस दौरान कोर्ट ने राहुल गांधी के विरोध में दलीलें दे रहे शिकायतकर्ता पूर्णेश मोदी के वरिष्ठ वकील महेश जेठमलानी से पूछा कि अदालत ने अधिकतम सजा देने के क्या ग्राउंड दिए हैं. कम सजा भी तो […]

भंडारा – शेतकरी टिकेल तर देश जगेल या संकल्पनेवर तेलंगणा राज्य शासनाने शेतकऱ्यांचे एकोणविस हजार कोटी रुपयांची सरसकट कर्जमाफी करत असल्याची घोषणा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा. के चंद्रशेखर राव यांनी केली असल्याची माहिती माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती अवघ्या काही नऊ वर्षापूर्वी झाली असली तरी या नवनिर्मित राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  पोलीस निरिक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी. कन्हान : – शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावती येथील कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केल्याने कन्हान येथे काँग्रेस पार्टीच्या पदाधिका-यानी संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार निर्दशने करित निषेध करून पोलीस निरिक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करून […]

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के जन्मभूमि में खुलेआम  चल रहे देसी दारू भट्टी शराब का कारोबार ..! नागपुर/ धापेवाड़ा  –  सावनेर पुलिस थाना अंतर्गत धापेवाड़ा क्षेत्र में अवैध शराब का कारोबार खुलेआम चल रहा है। फिर भी पुलिस अवैध बिक्री पर अंकुश नहीं लगा पा रही है। विदर्भ का पंढरपुर और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की जन्मभूमि धापेवाड़ा में इन […]

नागपूर/सावनेर – 29 जुलै जागतिक व्याघ्र दिनानिमित्त, 30 जुलै 2023 रोजी धनेश पर्यंटन संकुल ,सुरेवाणी, नागलवाडी रेंज, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर,महाराष्ट्र येथे व्याघ्र दिन साजरा करण्यात आला. वाघांच्या संवर्धनासाठी 80 हून अधिक जणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यात अभाविप चे सदस्य, विद्यार्थी, पालक व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते. परिक्षेत्र वनाधिकारी  प्रवीण लेले यांनी पेंच बफर क्षेत्राचे निरीक्षण […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमी मुंबई, दि.30 : “प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, समीक्षक डॉ. सतीश पावडे यांनी लिहिलेली “ज्योती झाली ज्वाला” आणि “ज्योति बन गयी ज्वाला” ही हिंदी -मराठी नाटके सामाजिक परिवर्तननाचे माध्यम बनेल, असा मला विश्वास वाटतो”, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमी यांनी केले. मुंबई विद्यापीठ मुंबईच्या मराठी विभाग, हिंदी विभाग आणि संशोधन पत्रिका “शोधावरी ” […]

नागपूर – भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नागपुर शहर तर्फे नागपूर नगरी संस्थापक गोंड राजे बख्त बुलंदशहा यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन केले. गोंड राजे बख्त बुलंदशहा यांनी नागपुरची स्थापना जवळ जवळ ३२१ वर्षांपूर्वी सन १७०२ मध्ये यांनी प्रथम केली होती. बख्त बुलंद शाह देवगढ़ येथून नागपुरला आले अणि येथील १२ […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहु उद्देशीय संस्था टेकाडी द्वारे संचालित राजे फाउंडेशन व दिनेश चिमोटे मित्र परिवार व्दारे आयोजित रक्तदान शिबिरात २९ रक्तदात्यानी रक्तदान केले. टेकडी येथे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी द्वारे संचालित राजे फाउंडेशन व दिनेश चिमोटे मित्र परिवार यांच्या पुढा काराने लाईफ लाईन ब्लड बँक च्या सहकार्याने आयो […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लकडगंज मस्जिद जवळ एका लिलू नामक तरुणाने एका तरुणास अश्लील शिवीगाळ देत,धमकी देऊन दगडाने डोक्यावर मारून जख्मि केल्याची घटना काल रात्री 9 दरम्यान घडली असून जख्मिचे नाव शेख शफीक मौनू शेख वय 31 वर्षे रा बाबा अब्दुल्लाहशाह दरगाह जवळ,कामठी असे आहे.यासंदर्भात फिर्यादी जख्मि तरुणाने स्थानिक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30 :- कामठी नगर परिषद मध्ये प्रशासकराज सुरू असून प्रभाग क्र 1 हा विविध समस्यांनी ग्रस्त असून या समस्यामुळे नागरिकांचे नाकी नऊ आले आहे तेव्हा प्रभाग क्र 1 अंतर्गत कोलसाटाल,नया बाजार,खान सहाब का बगीचा आदी भागातील नागरी समस्या मार्गी लावण्या संदर्भात कामठी मौदा विधानसभाचे नेता व जिला परिषद नागपुर माजी अध्यक्ष सुरेश भोयर […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे निरोप समारंभ कामठी ता प्र 30 :- सद्रक्षणाय-खलनिग्रहनाय हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणारे पोलीस खाकी वर्दीतून आपली कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असतात ही कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असताना पोलिसांचे नागरी संबंध वृद्धीने वाढतात .आणि नागरिकांशी वाढलेला हाच जनसंपर्क कर्तव्यात मदतशीर ठरत असतो.काम करतेवेळी समस्या निर्माण होणारच तेव्हा या समस्यांना न घाबरता प्रत्यक्ष […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यशोधरा नगर येथिल एका कुलूपबंद घरातुन अज्ञात चोरट्याने संधी साधून दाराचे कुलूप तोडून घरात सुरक्षित ठेवलेले नगदी 15 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 56 हजार 200 रुपयांची घरफोडी झाल्याची घटना काल सायंकाळी 5 वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी माया मानवटकर वय 58 वर्षे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेरीहुन गादा कडे दुचाकीने दोन बॅग मध्ये अवैधरित्या गांजा वाहून नेत असता गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळवाट केला मात्र पोलिसांनी त्वरित त्यांचा पाठलाग करून आरोपीना अटक करण्यात यश गाठले.तसेच या कारवाहितुन 22 किलो 135 ग्राम गांजा ने भरलेल्या बॅग […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी – दिनांक 23.07.2023 परमात्मा एक व्यसन मुक्ती चर्चा स्थळ सातगाव या ठिकाणी परमात्मा एक चे वर्षातून मोठ मोठे कार्यक्रम पार पडतात व या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसमुक्तीच्या आधारावर मार्गदर्शन होत असते, याठिकाणी भवनाची जागा कमी पडत असल्यामुळे त्याकरिता खासदार कृपालजी तुमाने, रामटेक लोकसभा क्षेत्र, साहेबांनी सभा मंडप बांधकामाकरीता 10,00,000 (दहा लक्ष रुपये) निधी मंजूर केला आहे. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   जिल्हा कृषी अधिक्षक रवींद्र मनोहरे यानी नुकसास भागास भेट देत सर्वेक्षणाचे दिले आदेश. कन्हान : – पासुन जवळच असलेल्या खंडाळा (घटाटे) परिसरात रात्री ला जोरदार पाऊस पडुन शेतात पावसाचे पाणी साचुन वाहत जाताना शेत जमिन खरडुन गेल्याने शेतात लावलेल्या शेत पिकाचे भयंकर नुकसान झाले आहे. जिल्हा व तालुका कृषी अधिका-यानी भेट देऊन नुकसानीचा सर्वेक्षण करून […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी – आज दिनांक २७/०७/२०२३ रोजी जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा अंतर्गत मौजा नान्हा (मांगली) येथे १० लक्ष रुपयांचे व अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाचा विकास करणे अंतर्गत मौजा रानमांगली येथे ६ लक्ष एकूण १६ लक्ष रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन प्रा. अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपूर यांच्या व मान्यवरांच्या हस्ते पार पडले. […]

नागपुर/ पुणे  –  पुलिस अधिकारी ने सोमवार तड़के पुणे के बालेवाड़ी इलाके में अपने आवास पर अपनी पत्नी और भतीजे की गोली मारकर हत्या कर दी और फिर खुद भी आत्महत्या कर ली। अधिकारियों के मुताबिक, मृतक अधिकारी की पहचान 57 वर्षीय भरत गायकवाड़ के रूप में हुई है, जो अमरावती जिले में सहायक पुलिस आयुक्त (एसीपी) के पद पर […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com