संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 27 कोटी 33 लक्ष 95 हजार 832 रुपयाची तडजोड रक्कम वसूल कामठी ता प्र 22:- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आज 22 मार्च ला कामठी तालुका विधी सेवा समिती कामठी अंतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालय कामठी येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालत यशस्वीरीत्या पार पडली. या राष्ट्रीय लोक […]
नागपुर – नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास […]
दिनेश खेमसिंग दमाहे, मुख्य संपादक सावनेर विधानसभा में डॉ. राजीव पोतदार की MLC टिकट कटने पर सियासी घमासान! किस के दबाव में यह निर्णय लिया गया समथोको में चर्चा! सावनेर-कलमेश्वर विधानसभा में इन दिनों राजनीति का पारा चढ़ा हुआ है। हाल ही में संपन्न हुए विधानसभा चुनावों में डॉ. आशीष देशमुख के नवनिर्वाचित विधायक बनने के बाद से ही क्षेत्र […]
दिनेश खेमसिंग दमाहे, मुख्य संपादक नागपुर में कुछ बिल्डर-प्रशासन की मिलीभगत से चल रहा अवैध उत्खनन नागपुर: शहर में तेजी से बढ़ते निर्माण कार्यों के बीच बेसमेंट उत्खनन के नाम पर बड़े पैमाने पर राजस्व हेराफेरी की जा रही है। सरकारी नियमों को ताक पर रखकर बिल्डर और राजस्व विभाग के अधिकारी मिलकर सरकारी खजाने को करोड़ों का चूना लगा […]
दिनेश खेमसिंग दमाहे, मुख्य संपादक क्या करेंगे ऐसे विकास का, जब इस मार्ग पर चलने के लिए अपना ही ना हो अपने पास ? नागपुर – नागपुर के गड्डीगोदाम से लेकर ऑटोमोटिव मेट्रो स्टेशन तक का कामठी रोड, जो शहर और अन्य राज्यों को जोड़ने वाला एक महत्वपूर्ण मार्ग है, अब “यमलोक मार्ग” बन चुका है। गड्डीगोदाम चौक से लेकर […]
Nagpur – The Railway Protection Force (RPF), Nagpur Post, and the Divisional Security Control Room (DSCR) successfully rescued a minor girl and a mentally unstable woman in two separate incidents, ensuring their safety and well-being. Under ‘Operation Nanhe Farishtey,’ RPF personnel identified a minor girl traveling alone in a suspicious condition on Train No. 12859 at Nagpur Railway Station, […]
संदीप कांबळे , विशेष प्रतिनिधी – नगर विकास विभागाने काढली येरखेडा नगरपंचायतीची अधिसूचना – गावकऱ्यांनी जल्लोष करून स्वागत कामठी, ता.प्र ११ : महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने आज ११ फेब्रुवारी रोजी येरखेडा नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना जाहीर करून अखेर येरखेडा नगरपंचायत घोषीत केल्याने येरखेडा येथील गावकऱ्यांच्या वतीने जल्लोष करून स्वागत केले. नगर नागपूर जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतला […]
विशेष प्रतिनिधी संदीप कांबळे कामठी ता प्र 27:-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कामठी बस स्टँड चौकात संत ताजुद्दिन बाबा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वरिष्ठ पत्रकार बंडूभाऊ नारनवरे यांचे हस्ते संत ताजुद्दीन बाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून नमन करण्यात आले तसेच केक कापून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून संत ताजुद्दीन बाबा यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला तसेच […]
प्रतिनिधी किशोर साहू अरोली: खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पांजरा (खात )येथे उद्या 20 जानेवारी सोमवारपासून नवयुवक मंडळ पांजरा तर्फे सकाळी अकरा वाजता पासून तमाशा तर सायंकाळी बाल युवा सांस्कृतिक व क्रीडा मंडळ पहेला प्रस्तुत तीन अंकी नाट्यपुष्प संघर्ष विधवा नारीच्या या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे, तसेच 20 जानेवारी सायंकाळी दुसऱ्या ठिकाणी हंगामाचेही आयोजन करण्यात […]
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि […]
प्रतिनिधी किशोर साहू, अरोली: येथून जवळच असलेल्या वाकेश्वर येथे मागील पन्नास वर्षापासून सुरू असलेली परंपरा यंदाही कायम असून नवयुवक बाल उत्सव मंडळ व समस्त ग्रामवासी तर्फे मकर संक्रातीच्या शुभ-पर्वावर आज 16 जानेवारी गुरुवार सकाळी दहा वाजता पासून भवजी का देवर पर भाभी का झूठा कलंक उर्फ मलखानसिंग डाकू या नवअंकी नाटकाने सुरुवात झालेली आहे. उद्या 17 जानेवारी शुक्रवारला मदमस्त अप्सरा […]
प्रतिनिधी किशोर साहू, अरोली: श्रीराम साखर कारखाना म्हणून मौदा तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या बाबदेव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तीळसंक्रात निमित्य उद्या 16 जानेवारी गुरुवारपासून दोन दिवसीय मंडईला सुरुवात होत आहे. 16 जानेवारी गुरुवार दुपारी दोन वाजता आमदंगल, 17 जानेवारी शुक्रवारला सकाळी दहा वाजता पासून शाहीर सुरज नवघरे विरुद्ध शाहीर शिवानी यांच्या दुय्यम राष्ट्रीय खडा तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उद्घाटक […]
नागपूर. आजन्म सत्तेत राहण्याची शपथ घेऊन आलेल्या शरद पवारांची सत्तेच्या विना तडफड सुरु झाली. त्यांच्यामध्ये वैफल्यग्रस्तपणा आणि निराशा आली आहे. त्याच निराशेतून त्यांनी देशाचे लोकप्रिय गृहमंत्री आणि पहिले सहकारीता मंत्री अमित शाह यांच्याबाबत निषेधार्ह वक्तव्य केले, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे. शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवित ॲड. […]
– हजारों की संख्या में समाज बंधुओं की उपस्थिति नागपुर – “लोधी समाज का नववर्ष स्नेह मिलन एवं युवक-युवती परिचय सम्मेलन रविवार, 5 जनवरी को शिक्षक सहकारी बैंक सभागृह में आयोजित किया गया। यह कार्यक्रम अखिल भारतीय लोधा, लोधी, लोध महासभा और लोधी समाज सेवा संस्था, नागपुर द्वारा आयोजित किया गया था। इस भव्य आयोजन में भारतभर से आए लोधी […]
नागपूर – मौदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अवैध रेती वाहतुकीचा उध्दट प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी भंडाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. अवैध वाहतुकीमुळे सरकारी महसूल बुडत असून रस्त्यांवरील ओव्हरलोड वाहतुकीमुळे अनेक अपघात घडत असल्याचेही समोर येत आहे. नागरिकांचा प्रशासनावर आरोप लोकांचे म्हणणे आहे की, येथील अधिकाऱ्यांनी “चोर चोर […]
नागपुर प्रेस क्लब में पत्रकारों के लिए विशेष व्याख्यान पत्रकारिता को ‘रियल टाइम’ बनाने में एआई उपयोगी पूर्व राज्य सूचना आयुक्त राहुल पांडे की अध्यक्षता में कार्यक्रम संपन्न नागपुर : सूचना एवं जनसंपर्क विभाग के प्रधान सचिव एवं महानिदेशक ब्रिजेश सिंह ने कहा कि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) ने मीडिया कर्मियों को अधिक सक्षम बनने का मार्ग प्रशस्त किया है। मातृभाषा […]
वर्धा, १० डिसेंबर २०२४: न्यु ईग्लीश हायस्कूल वर्धा येथे १९९२ मध्ये दहावीच्या वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा नुकताच शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. ३३ वर्षांनंतर वर्ग मित्र-मैत्रीणी एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेतला. या सोहळ्याला त्यावेळी दहावीच्या वर्गशिक्षक असणारे नगराळे सर (सेवानिवृत्त) आणि त्यांच्या सौभाग्यवतींना शॉल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या […]
कोदामेंढी: पं. स. मौदा, गट ग्रामपंचायत तुमान – तरोडी अंतर्गत येणाऱ्या शिवाजीनगर येथे सरपंच तथा मौदा तालुका सरपंच संघटना अध्यक्ष धम्मजीत परसराम गजभिये यांच्या वाढदिवसाचा केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा केल्याबद्दल सरपंच धम्मजीत गजभिये यांनी तंटामुक्ती उपाध्यक्ष गोपाल येंडापल्ली, तंटामुक्ती अध्यक्ष विकास चौधरी, मुकेश उईके, उपसरपंच धीरज बरबटे, ग्रामपंचायत सदस्य तेजस्वीनी उईके, रमा नर्रा, दुर्गेश, विजय, हरिदास, […]
…..भारतीय सेनेत अधिकारी बनण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, त्यातील काहीच यशस्वी होतात. यात यवतमाळ येथील संभाजीनगर मधील सावित्रीबाई फुले सोसायटी मधील कार्तिक राजू बाजारे याने आपल्या जिद्द व मेहनतीच्या बळावर भारतीय नौदलात सबलेफ्टनंट पदावर अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने हे यश जिद्दीच्या बळावर प्राप्त केले. कार्तिक चे प्राथमिक शिक्षण कारंजा(घा ) येथे झाले. तर दहावी पर्यंतचे शिक्षण […]
मुंबई, दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. अहमदनगर – ५.९१ टक्के,अकोला – ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, […]