संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आज 24 ऑगस्ट ला कामठी पंचायत समिती सभागृहात मंडळ कृषी अधिकारी कामठी अधिनस्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने चा कृषी प्रक्रिया जागृती पंधरवाडा अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा तसेच हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कृषी योजनांचा माहिती मेळावा 18 ते 24 ऑगस्ट या कार्यक्रमाची सांगता, तसेच कृषी पायाभूत […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (23) रोजी शोध पथकाने 73 प्रकरणांची नोंद करून 54100 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

नागपूर :- दक्षिण व दक्षिण पश्चिम नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी चौकात एका मोठ्या रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून त्या रुग्णालयात जाण्या येण्यासाठी ॲम्बुलन्स किंवा फायर च्या गाडीला त्रास होऊ नये म्हणून चौकातील 35 वर्षाचे बोधिवृक्ष (पिंपळ) तोडण्याची जाहीर परवानगी मागण्यात आली होती त्यावर बसपा नेते उत्तम शेवडे व अन्य तीन लोकांनी लिखित आक्षेप घेतले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी नगर परिषद मुख्याधिकारी ला सामूहिक निवेदन सादर कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीतील कित्येक भागात स्वच्छतेचा अभाव दिसून येत असून बहुतेक ठिकाणी नाली सफाई न झाल्यामुळे व साचलेल्या सांडपाणी व वाहत्या पाण्यामुळे डासांचा प्रकोप वाढत आहे.त्यामुळे शहरात साथ रोगाची लागण होत असून बहुतेक नागरिक मलेरिया, टायफाईड सह डेंग्यूग्रस्त आजाराने ग्रस्त होत आहेत तेव्हा या […]

-विद्यापीठ आरोग्य केंद्रात बोन मिनरल डेन्सिटी तपासणी नागपूर :- निरोगी आरोग्य हवे असेल तर चांगली जीवनशैली आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले. विद्यापीठ आरोग्य केंद्रात हाडां संबंधित आजारावर सल्ला, प्रतिबंधात्मक उपाययोजना व मोफत तपासणी शिबिराचे आयोजन बुधवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शताब्दी महोत्सवी […]

Nagpur :- With the inspiration and blessings of Shrila Lokanath Swami Maharaj Kirtan samrat and beloved disciple of founder Acharya of the International Society of Krishna Consciousness (ISKCON) A.C. Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada, food is prepared for the purpose of donations and free distribution in the Swarnalata and  Govind Dasji Sarraf (Tumsarwale) centralized kitchen at Ramanuj Nagar, Kalamana Market […]

– स्व. दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी समारोहाचे उद्घाटन नागपूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि विद्यार्थी-युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्व. दत्ताजी डिडोळकर यांनी आयुष्यभर संघाचे विचार सोडले नाहीत. त्यांनी विचारांशी कधीही तडजोड केली नाही. पण त्याचवेळी संघविरोधी विचारांच्या लोकांसोबतही त्यांचे मधूर संबंध होते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री व दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष ना. […]

– हमेशा साढ़े 7 बजते रहता,जिला प्रशासन के नाक के नीचे अंधेरा                         नागपूर :- जिलाधिकारी कार्यालय के ठीक पीछे राजस्व विभाग है,जहां चुनिंदा करनी वक़्त पर आते है,यहां का काम ढुलमुल है। किसी के पास भी अपडेट जानकारी नहीं, अमूमन सभी एक दूसरे उंगलिया उठा कर या एक दूसरे […]

नागपूर :- कोराडी नाका पर तैनात यातायात पुलिस,सेवानिवृत पुलिस,बिना वर्दी के पुलिस की महफ़िल इसी जगह नियमित भरती है। क्योंकि सड़क के दूसरी ओर बोखारा की ओर जाने वाले मार्ग पर cctv है जो हर चीज कैद कर रही है। इसलिए दूसरी ओर बैठक है,उतनी बारीकी से कैमरे cctv कैद नही करती। स्थानीय लोग बताते है कि cctv के पोल […]

– विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण नागपूर :- राह फाऊंडेशनद्वारे तरुण तरुणींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देणारे ‘समर्थ’ प्रशिक्षण केंद्र नागपुरात सुरू करण्यात आले आहे. शहरातील झाशी राणी चौकातील गोपालकृष्ण भवन स्थित स्पेक्ट्रम ॲकेडमी येथे या प्रशिक्षण केंद्राचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव  संदीप जोशी यांच्या हस्ते बुधवारी (ता.२३) उद्घाटन झाले. याप्रसंगी स्पेक्ट्रम ॲकेडमीचे सुनील पाटील, राह फाऊंडेशनच्या विद्या राय, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- निराधार व्यक्तींना आर्थिक अडचण जाऊ नये या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून विविध अर्थसहाय्य योजना राबविण्यात येतात. कामठी तालुक्यात 22 हजार च्या जवळपास लाभार्थी निराधार योजनेचा लाभ घेत असून यासाठी महिण्याकाठी 2 कोटी 11 लक्ष 88 हजार रुपये अनुदान कामठी तालुक्याला मिळत आहे. या योजनेची अंमलबजावणी कामठी तहसील प्रशासनाच्या माध्यमातुन केली जात असून कामठी […]

– वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणांनी निनादला जपान टोकियो :- जपान दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि दिवसभराच्या घडामोडी संपत असताना भारताने चंद्रावर पाऊल ठेवले, तो क्षण जपानमधील भारतीयांसोबत आनंदाने साजरा केला. वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आज संपूर्ण जपान निनादले होते. या आनंदाच्या आणि ऐतिहासिक क्षणाला […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.23) 8 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे अल्केश पटेल, नेल्को सोसायटी, सुभाष नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. एस.व्ही. पध्ये, रामनगर चौक, नागपूर […]

– जन गण मन पदयात्रेला सुरुवात नागपूर :- दिनांक 23/08/2023 ला राष्ट्रीय युवक काँग्रेस चे महासचिव बंटी बाबा शेळके यांच्या सहकार्याने आणि बारसे नगर येथील रहिवाश्यांच्या नेतृत्वात नागपुर चे  जिल्हाधिकारी यांना बारसे नगर येथे मालकी हक्क पट्टे मिळून देण्याबाबत विनंती अर्ज देण्यात आला. 20 ऑगस्ट पासून मध्य नागपुर विधानसभा शेत्रात बंटी बाबा शेळके व मध्य नागपुर काँग्रेस कमिटी च्या माध्यमातन […]

नागपूर :- सहरातील नवोदित गायक यंग प्ले बॅक सिंगर यश अशोक कोल्हटकर यांना 2023चा प्राइड ऑफ सेंट्रल इंडिया अवॉर्ड पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नागपुरातील हॉटेल स्व्यग स्टे येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात गायन क्षेत्रात आपल्या सुमधुर आवाजाने सिने संगीत गीत व गझल गायना द्वारे श्रोत्यांच्या मनात जागा निर्माण केल्या बद्दल उपरोक्त पुरस्कार श्रीमंत राजे मुधोजिराव भोसले यांचे शुभ हस्ते नवोदित गायक […]

Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais presented the Acharya Atre Award instituted by the Mumbai Marathi Patrakar Sangh to senior journalist and social worker Vijay Vaidya at the Patrakar Sangh office in Mumbai on Wed (23 Aug). This year happens to be the 125th birth anniversary of writer, poet and editor Acharya Atre. Senior journalist Madhukar Bhave, President of Mumbai […]

नागपूर :- संस्था और समाज को जोड़ने का माध्यम जिला अध्यक्ष होता हैं यह विचार अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था के राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे ने व्यक्त किए. अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था के विभागीय उपाध्यक्ष, सचिव और जिला अध्यक्षों के संमेलन का आयोजन किया गया था. समारोह की दीप प्रज्वलित कर राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे ने उदघाटन किया. समारोह […]

गडचिरोली :- चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘इस्रो’ च्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. आज गडचिरोली येथे ‘चांद्रयान’चे यशस्वी लँडिंग होत असतानाचा क्षण अनुभवला. ‘ समस्त भारतीयांसाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. या मोहिमेसाठी अहोरात्र कष्ट घेतलेल्या ‘इस्रो’ च्या वैज्ञानिकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो ‘ असे बावनकुळे यांनी पत्रकात म्हटले आहे. चांद्रयान ३ […]

नागपूर :- भारताच्या चांद्रयान-3 ने यशस्वी लँडिंग केलं आहे. भारत देशात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी उभारलेल्या इस्रोच्या चांद्रयान ने इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताची शान चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरलं आहे. 14 जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या चांद्रयान-3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास […]

नागपूर :- दिनांक ०८.०२.२०२३ चे ००.०० वा. ते दि. २२.०८.२०२३ दरम्यान, पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत राहणारी २२ वर्षीय फिर्यादी / पिडीता यांची दोन वर्षांपूर्वी आरोपी विजय पृथ्वीराज ठाकरे, वय २५ वर्षे, रा. कळमना, नागपुर याचे सोबत फेसबुकवर ओळख झाली होती. व त्यांचे आपापसात प्रेमसंबंध जुळले होते. काही कारणास्तव फिर्यादीने आरोपीसोबत संबंध तोडले. या कारणावरून आरोपीने फिर्यादीसोबत काढलेले फोटो व्हॉटस्अॅपव्दारे व्हायरल […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com