नागपूर :- बेलतरोडी पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे हद्दीत, हॉटेल श्रध्दा एन, ओयो, नरेन्द्र नगर, रूम नं. २०४, मध्ये रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी १) सुरज रमेश गुंफावार वय २७ वर्ष रा. सोळंकीवाडी, सक्करदरा, नागपूर २) कु. हर्षा सुभाष भगत वय २७ वर्ष रा. गल्ली नं. २, विश्कर्मा नगर, अजनी, नागपूर यांची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्यांचे ताब्यातुन […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन पोलीस ठाणे पाचपावली हगीत अनिल नास्ता पॉईन्ट, पाचपावली येथे रेड कारवाई केली असता, त्या ठिकाणी कल्याण व प्रभात नावाने स‌ट्टा-पट्टी द्वारे लगवाडी व खायवाडी करतांना ईसम नामे १) शिव चंद्रभान कांद्रीकर वय ३५ वर्ष रा. खडकारी मोहल्ला, गोळीबार चौक, पाचपावली, नागपूर २) रोहीत आनंद दाडेल […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क्र. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे पारडी हद्दीत, भंडारा रोड, आर्या शोरूम जवळ, पारडी नाका येथे सापळा रचुन एक निळया रंगाची टाटा झेस्ट कंपनीची कार थांबवुन चालक व सोबत असलेला यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी आपले नाव १) मोहसीन शाह यासीन शाह वय ३४ वर्ग रा. वार्ड नं. […]

  नागपूर :- दिनांक १५.११.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०९ केसेस तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०१ केस असे एकुण १० केसेसमध्ये एकुण १० ईसमांवर कारवाई करून ५८,८८०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०४ केसेसमध्ये एकुण ०९ ईसमांवर कारवाई करून १,६६,२३५/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन […]

खापरखेडा :- पोलिस स्टेशन खापरखेडा अंतर्गत आगामी विधानसभा निवडणुक २०२४ संबंधाने आज दिनांक १६/११/२०२४ रोजी संध्याकाळी १७/१० वा. ते १८/०० वा पर्यंत सहायक पोलीस निरीक्षक खाडे, यावले, पोलीस उपनिरीक्षक नारोटे, ०५ पोलीस अंमलदार, आय.टी. वी.पी. बलाचे एक अधिकारी २४ अंमलदार होमगार्ड पुरुष २०, महिला २० यांचे सह पोस्टे हद्दीतील संवेदनशील खापरखेडा टाऊन ते मोबाईल गली भागामध्ये रूट मार्च काढण्यात आला […]

कळमेश्वर :- कळमेश्वर येथील स्टाफ पोस्टे परिसरात प्रोव्हिशन रेडकामी फिरत असताना मुखबिर कडून विश्वसनिय खबर मिळाली कि, कळमेश्वर हद्‌दीतील पारधी बेडा गोडखैरी ता. कळमेश्वर येथे एक इसम मोहाफुल हातभट्टीची दारु गाळत आहे. अशा खबरे वरुन पारधी बेडा गोडखैरी येथे मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारी महिला आरोपी ही हातभ‌ट्टी लावुन मोहाफुल गावठी दारू गाळतांना […]

नागपूर :- पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील उच्च शिक्षित अपक्ष उमेदवार डॉ. सुवास राऊळकर निवडणूकीच्या मैदानात असून चुनाव चिन्ह कम्प्युटर असून सर्व सामान जनतेच्या समस्या लक्षात घेऊन बी.ई. एमबीए, पीएच.डी (वित्त) विषयासह शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना सामाजिक कार्याची आवड असून विविध सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आले असून यांनी औद्योगिक क्षेत्रात १२ वर्षाचा व शैक्षणिक क्षेत्रात १३ वर्षाचा काम करण्याचा दांडगा अनुभव […]

नागपूर :- अखिल भारतीय गढेवाल कोष्टी समाज विकास समितीच्या वतीने पत्रकार परिषद संबोधित करतेवेळी अध्यक्ष बालकदास हेडाऊ यांनी आपल्या समाजाच्या वतीने विदर्भातील संपूर्ण काँग्रेसच्या उमेदवारांना समर्थन जाहीर केलेले आहे. मागण्या : 1) महाराष्ट्र शासन एसबीसी कॅटेगिरी मध्ये 45 जातीचा समावेश केला आहे व त्यांना 2 प्रतिशत आरक्षण दिलेले आहे. परंतु समाज मोठा असल्यामुळे दोन प्रशिक्षित भागात नाही म्हणून 9 प्रतिशत […]

– रोटरी क्लब ऑफ यवतमाळचा पुढाकार यवतमाळ :- येणार्या विधानसभा मतदारसंघातून 100 टक्के मतदान झालेच पाहिजे, या जिद्दीने यवतमाळातील सामाजिक संघटना सरसावल्या आहे. आपल्या महाराष्ट्राचे भवितव्य घडवणार्या निवडणूकीत प्रत्येकाने मताधिकार बजावण्यासाठी, आज यवतमाळात रोटरी क्लब ऑफ यवतमाळच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात यवतमाळातील 40 संघटनांचा सहभाग असल्याची माहिती रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमुख जलालुद्दीन गिलाणी व राजेश गढीकर […]

कोदामेंढी :- अरोली – कोदामेंढी जि प क्षेत्र पं स कोदामेंढी गण, ग्रामपंचायत सिरसोली अंतर्गत येत असलेल्या वायगाव येथील इंदुताई मेमोरियल हायस्कूल या शाळेतर्फे शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बँड बाजाच्या पथकासह मतदान जनजागृती चे हाती फलक घेऊन आज दिनांक 16 नोव्हेंबर शनिवारला सकाळी नऊ ते दहा वाजता दरम्यान संपूर्ण गावात प्रभात फेरी काढून मतदान जनजागृती केली. […]

– शहरात ठिक-ठिकाणी होणार जंगी स्वागत नागपूर :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेच्या नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा रविवारी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पश्चिम नागपुरचे उमेदवार व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ भव्य ‘रोड-शो’ करणार आहे. रविवारला दुपारी 12 वाजता प्रियंका गांधीं पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौकपर्यंत ‘रोड-शो’ करणार. प्रियंका गांधींच्या नागपुरातील दौऱ्याने महाविकास आघाडीसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण […]

– मी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मी लढा देत आहोत  नागपूर :- संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मी विश्वास चंद्रभान पाटील अनुसूचित जाती मतदारसंघातून या निवडणुकीत उभा आहे. मी कुठल्याही दबावाखाली बळी पडलो नाही. मी उत्तर नागपूरतून उभा आहे. आणि मी कुणालाही समर्थन दिलेले नाही. असे पत्रकारांना सांगितले. रिपब्लिकन चळवळ संपविणाऱ्याच्या विरोधात व रिपब्लिकन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मी […]

नागपुर :- प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष नाना पटोले ने शनिवार को हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह की दरगाह में फूल और चादर पेश कर देश में अमन व शांति के लिए प्रार्थना की, ओस दौरान हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की तरफ से सचिव ताज अहमद राजा के हाथों नाना पटोले की दस्तारबंदी कई गई, इस अवसर पर प्रमुख रूप से […]

▪️मतदारांच्या वाहनांना पार्किंगसाठी पुरेशा सुविधा पुरवा ▪️मतदानासाठी निवडणूक विभाग सज्ज ▪️स्वीपअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक ▪️संवेदनशील भागात ड्रोनद्वारे रात्रीही होणार निगराणी नागपूर :- विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना विनासायास मतदान करता यावे, त्यांच्यातही उत्साह वृद्धींगत व्हावा यासह पुरेशा सुरक्षित वातावरणासह अधिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी तत्पर राहा. याचबरोबर कुठे जर शांतता भंग करण्याचा अथवा आचारसंहितेचे उल्लंघन करून कोणी जर वातावरण कलुषित करण्याचा […]

नागपूर :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्य नागपूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रवीण दटके यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मिळतोय भरघोस प्रतिसाद आज जनसंवाद यात्रेचा शुभारंभ खापेकर मोहल्ला गोळीबार चौक परिसर येथून झाला.यावेळी या प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेत आशीर्वाद घेतला.तसेच प्रभागातील स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सर्वांची विचारपूस केली,यावेळी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.या परिसरात 15 वर्ष भाजप ने केलेल्या विकासाबद्दल नागरिकांनी आभार […]

नागपूर :- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा टप्पा सुरू झाला. मात्र ज्या विदर्भाच्या हातात सत्तेची चावी आहे त्या विदर्भाचेच प्रश्न निवडणुकीच्या प्रचारातून तसेच पक्षाच्या आणि उमेदवाराच्या जाहीरनाम्यातून बाद असल्याचे दिसत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून विदर्भासाठी घातक असल्याचा आरोप विदर्भवादी शेतकरी नेते जननायक प्रकाश पोहरे, विदर्भाचे कट्टर समर्थक श्रीनिवास खांदेवाले आणि ॲड. अविनाश काळे यांनी केला आहे. विदर्भात निवडणूक लढविणाऱ्या […]

नागपूर :- आगामी 20 नवंबर 2024 महाराष्ट्र राज्य के विधानसभा के होने वाले चुनाव हेतु विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ने सभी व्यापारियों एवं नागरिकों से शत-प्रतिशत मतदान करने का आव्हान किया है। चेंबर के अध्यक्ष अर्जुनदास आहुजा ने व्यापारियों व नागरिकों ने निवेदन किया कि सभी अपने व्यापार, क्षेत्र, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार प्रचार  कामठी :- भाजपा-महायुती सरकारचे ध्येय जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून शेतकरी, महिला, गरीब, मागास आणि युवकांचे भविष्य चांगले करण्याचे आहे. कमळ चिन्हावर दिलेले एक मत हे महाराष्ट्राचे आणि कामठी मतदार संघाचे भविष्य बदलविण्यासाठी असेल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष तसेच कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. दिवाळीत लक्ष्मीपूजन […]

– प्रत्येक मतदारसंघात एक मतदान केंद्र गडचिरोली :- मतदानाविषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी व या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्ह्यात प्रत्येक मतदार संघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहेत. यासोबतच दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे व युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचालित मतदान केंद्रही राहणार असून आदर्श मतदान केंद्रही राहणार आहेत. महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये निवडणूक कर्तव्यावर तैनात सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिला असतील. लैंगिक […]

गडचिरोली :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुक कालावधीत जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या होत्या. त्यासानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हात आतापर्यंत 23 गुन्हे नोंदविले आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत 22 आरोपीना अटक, 3 वाहने, 165 लिटर देशी दारू, […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com