कन्हान :- अंतर्गत ०१ कि. मी. अंतरावरील फिर्यादीचे रहाते घराजवळून जवाहर नगर कन्हान येथे दिनांक १४/०७/२०२३ चे १५.०० वा. ते १६.०० वा. दरम्यान फिर्यादी रोहीत सिद्धार्थ मानवटकर, वय ३० वर्ष रा. प्रभाग क्र. ४ जवाहर नगर कन्हान जि. नागपूर हा घर बांधकामाचे मजुरीचे काम करतो. कामाने लांब जावे लागत असल्याने फिर्यादी यांनी सन २०१६ मध्ये अॅक्टीवा 3G दुचाकी मोपेड गाडी […]
नागपूर :-दोषसिध्द आरोपी चेतन विश्वनाथ मुंडले, वय ३० वर्ष रा. चापेगडी ता. कुडी याच्या विरुध्द पोस्टे कुही येथील अपराध क्र. २५/२०१६ कलम ३५४, ३४२ ५०६ भादंवी प्रमाणे गुन्हा नोंद करून सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुलगीर यांनी केला व गुन्हयाचे दोषारोपपत्र मा. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी कुही याच्या न्यायालयात न्यायप्रविष्ठ होते. सदर गुन्हयातील पिडीत साक्षदार व पंचांचे बयान तसेच आरोपी विरूद्ध उपलब्ध […]
नागपूर :-श्रीराम महादेव केळवदे यांनी पोलीस स्टेशन रामटेक येथे तक्रार दाखल केली की, त्यांची काळया रंगाची बजाज डिस्कव्हर कंपनीची क्र. MH 40 / AD 5432 गाडी ही राखी तलाव रामटेक येथे उभी करून ठेवली असता चोरीस गेलेली आहे. अशा त्यांच्या तक्रारी वरून पोस्टे रामटेक येथे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण […]
नागपूर :- नुकत्याच संपन्न झालेल्या मनपा स्तरीय स्पर्धामध्ये प्रहार मिलिटरी स्कूल च्या विद्यार्थांनी गाजवला पराक्रम. कुस्ती मध्ये 3 मुले व एक मुलगी यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये सलग दुसरे स्थान मिळवले. रायाफल शूटिंग मध्ये 4 सुवर्ण, 7 रौप्य तर 8 कास्य पदक मिळवले.कॅरम मध्ये 1 सुवर्ण.तलवारबाजी मध्ये 1 सुवर्ण मिळवत प्रहार च्या विद्यार्थ्यांनी पराक्रम गजवीला. शाळेच्या प्राचार्या वंदना कुळकर्णी यांच्या हस्ते खेळाडूंचे […]
नागपूर :- महानगरपालिका, समाज विकास विभागामार्फत 1 ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरीक दिनानिमित्त दिनांक 5 ऑक्टोबर 2023 ला नागपूर शहरातील जेष्ठ नागरीकाकरीता कार्यरत संस्थांचे सत्कार करण्याचे नियोजीत आहे. करीता नागपूर शहरातील जेष्ठ नागरीकांकरीता कार्यरत संस्थानी वर्षभरात जेष्ठ नागरीकांकरीता केलेल्या कार्याचा अहवाल दि. 03/10/2023 ला सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत समाज विकास विभाग प्रशासकीय इमारत 4 था माळा, ‘A’ विंग, महानगरपालिका, नागपूर येथे सादर […]
रायपुर :- अखिल भारतीय किसान सभा से संबद्ध छत्तीसगढ़ किसान सभा ने केंद्र की मोदी सरकार द्वारा चना, दाल, बादाम, अखरोट, सेब, बोरिक एसिड और डायग्नोस्टिक अभिकर्मकों सहित विभिन्न अमेरिकी उत्पादों पर टैरिफ कम करने के फैसले को भारतीय किसानों और उपभोक्ताओं के हितों पर चोट बताते हुए इसे वापस लेने की मांग की है। किसान सभा ने कहा है […]
नागपुर :- गणपति सेना उत्सव मंडल, मोतीबाग रेलवे कॉलोनी नागपुर द्वारा अपने 50 वें स्थापना दिवस पर मंडल द्वारा भारत की वैज्ञानिक प्रगति को दर्शाते हुए चंद्रयान 3 की प्रतिकृति साकार की गई है। इस उत्सव के अंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेलवे की मंडल रेल प्रबंधक नमिता त्रिपाठी ने आज पंडाल में सदिच्छा भेट देकर गणेशजी के दर्शन किए। इस […]
नागपूर :- बिरसा मुंडा युथ फोर्स और आदिवासी समाज की ओर से आदिवासी समाजनेता एंव अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषद नागपूर शहर अध्यक्ष विनोद मसराम का केक काटकर जनमदिन मनाया गया. अपने जन्मदिन पर उन्होने कहा की बुधवार से संयुक्त आदिवासी कृती समिती द्वारा बेमुदत साखळी उपोषण किया जा रहा . सरकार आदिवासी के हक छिनकर धनगर समाज को […]
– प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत आयोजन नागपूर :- नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये कार्यरत स्वयंपाकी मदतनीस, पालक व शिक्षक यांच्याकरिता आयोजित पाककृती स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत सोमवार (ता. २५) रोजी सिव्हील लाईन्स स्थित सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल येथे पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत ‘सप्टेंबर महिना पोषण आहार […]
बेला :- पंचक्रोशीतील प्रख्यात संत बालयोगी परमहंस रामचंद्र महाराज यांचा अकरावा पुण्यस्मरण व समाधी सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला. तीर्थक्षेत्र कडाजना येथून आलेल्या विलोभनीय भव्य पालखी, टाळ मृदंगाच्या निनादात भजनी दिंड्यांनी संतभूमी बेला नगरी अक्षरशः दुमदुमून गेली. अखंड हरिनामाच्या धार्मिक सप्ताहाला सुद्धा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालयोगी रामचंद्रबाबा यांची बेला ही जन्मभूमी आहे. परंतु त्यांनी बेला लगतच्या वेना नदी काठावरील […]
– एन सी पी कांग्रेस और अनिल देशमुख फैन्स क्लब की ओर से लड्डू का वितरण – शहर में जगह-जगह शर्बत व मिठाई का वितरण काटोल :-मुस्लिम समुदाय के संस्थापक हुजूरेपाक नबी ए करीम मोहम्मद सल्लाह अलेह वसल्लम यानी पैगंबर मोहम्मद का जन्मदिन काटोल शहर में बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया. सुबह से हत्तीखाना मस्जिद कमेटी, पेठबुधवार मस्जिद कमेटी […]
– ‘क’ क्षेत्र में पाथाखेड़ा, ‘ख’ क्षेत्र में वणी पुरस्कृत – पखवाड़े के दौरान हरिशंकर परसाई की जन्मशती पर कार्यक्रम का आयोजन नागपूर :-14 सितम्बर 2023 से प्रारंभ राजभाषा हिंदी पखवाड़ा का आज 28 सितम्बर, 2023 को समापन हुआ। पुरस्कार वितरण एवं समापन समारोह में मुख्य अतिथि, अध्यक्ष-सह- प्रबंध निदेशक मनोज कुमार ने हिंदी में सर्वाधिक कार्य करने के लिए […]
– विद्यापीठात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार कायद्यावर व्याख्यान संपन्न अमरावती :- माहिती अधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमबलजावणी व्हावी, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात गुरुवार दि. 28 सप्टेंबर, 2023 रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांची उपस्थिती होती. कुलसचिव पुढे […]
– ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान : ६७ ठिकाणांची निवड नागपूर :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत १ ऑक्टोबरला नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात येणार आहे. शहरातील सर्व आमदार, माजी खासदार, माजी नगरसेवक तसेच विविध भागांमधील मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. […]
– ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ची बारामती कार्यकारिणी जाहीर पुणे :- ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ ची बारामती कार्यकारिणी जाहीर झाली असून, बारामतीच्या अध्यक्षपदी अभ्यासू पत्रकार जितेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया ’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ यांनी जितेंद्र जाधव यांची निवड केली. अल्पावधीत नावारूपाला आलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ या संघटनेने देशातील पत्रकारांची अव्वल […]
नई दिल्ली :-स्वच्छता ही सेवा (एसएचएस), 2023 अभियान के अंतर्गत, जल शक्ति मंत्रालय के जल संसाधन, नदी विकास और गंगा संरक्षण विभाग के सचिव, पंकज कुमार ने राष्ट्रव्यापी अभियान की सफलता हेतु विभाग द्वारा अपनाई गई विभिन्न गतिविधियों के कार्यान्वयन की प्रगति/स्थिति की समीक्षा के लिए एक बैठक की अध्यक्षता की। विभाग द्वारा अभियान के तहत अब तक कुल 161 […]
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्यानुसार निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट 2070 पर्यंत गाठण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असे, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. “आंतरराष्ट्रीय सहयोग आणि भागीदाऱ्यांच्या माध्यमातून संशोधन आणि नवोन्मेषाच्या मार्गाने, संयुक्त राष्ट्रांनी आखून दिलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स- एस डी जी) पूर्ततेमध्ये […]
नवी दिल्ली :- देशात 2070 सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे पंतप्रधानांचे ध्येय साध्य करण्यासाठी बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबवले जातील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. देश स्वच्छ आणि कचरामुक्त करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रकारची पावले उचलली जातील, असे त्यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या सुरू असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, रस्त्यालगतच्या […]
– हिंदु, मुस्लिम भाई भाई का दिया पैगाम वाड़ी :-सुराबर्डी से वडधामना तक रैली के साथ पैगंबर हजरत मुहम्मद शाह की जयंती के उपलक्ष पर जश्ने ईद मिलादुन्नबी धूम धाम से मनाई गई। इस अवसर पर मुस्लिम समुदाय के सभी लोगों ने अपनी शुभकामनाएं व्यक्त की। साथ ही हिंदु मुस्लिम भाई भाई का पैगाम पहुंचाने की जिम्मेदारी सुराबर्डी मस्जिद फकिए […]
– पूरे समाज में जोश का वातावरण – 12 ऑक्टोबर से 15 ऑक्टोबर तक जयंती महोत्सव के कार्यक्रम नागपूर :-श्री अग्रसेन जयंती समारोह धूम धाम से बनाने हेतु जयंती कार्यलय का उद्घाटन श्री अग्रसेन भवन गाँधीबाग़ मैं किया गया। श्री अग्रसेन मंडल के अध्यक्ष शिवकिसन अग्रवाल (हल्दीराम) के हाथों से सम्पन्न हुआ ।प्रमुख अथिति के रूप में लक्ष्मण किरोड़ीमल अग्रवाल […]