नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १७.१०.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे लकडगंज, सदर, नंदनवन, हुडकेश्वर व तहसील नागपूर शहर चे ह‌द्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे शैलेष ज्ञानेश्वर केदार, वय ३३ वर्ष रा. संती रोड, इतवारी हायस्कुल जवळ, पोलीस ठाणे लकडगंज नागपूर यास महाराष्ट्र झोपडपट्‌टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, […]

नागपूर :- पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत प्लॉट नं. १०१, आनंद गृह निर्माण सोसायटी बेसा, बेलतरोडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे किशोर सोमाजी खोब्रागडे, वय ४० वर्षे, यांनी वडीलांचे पेंशन संबंधीत कागदपत्राची पाहणी करण्याकरीता बेडरूम मधील कपाट बघीतले असता, कपाटाचे लॉकर तुटलेले दिसुन आले व कपाटामध्ये ठेवलेले रोख १०,०००/- रु. दिसुन आले नाही. दिनांक १०.१०.२०२४ चे १३.०० वा. चे सुमारास फिर्यादीच्या […]

नागपूर :-दिनांक १६.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०५ कैसेस तसेच, एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०२ केस असे एकुण ०७ केसेसमध्ये एकुण ०६ ईसमांवर कारवाई करून १,४७,४००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०३ केसेसमध्ये एकुण ०५ ईसांवर कारवाई करून २७,२१५/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध […]

कोदामेंढी :- मौदा पंचायत समिती ,खात -रेवराल जि .प .व रेवराल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजोली गावचे सरपंच परमधमैय्या मैनेनी यांना आज अप्पर जिल्हाधिकारी तूषार ठोंबरे यांनी अपात्र घोषित केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले आले. मैनेनी यांनी सरपंच पदासाठी राखीव जागेवर निवडणूक लढवली होती. ही निवडणूक 20 नोव्हेंबर 2022 ला झालेली होती व त्या निवडणूकीत ते विजयी झालेले होते. […]

नागपूर :- वाल्मीकी रामायण या महाकाव्याव्दारे प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये आदर्श राज्याची संकल्पना साकारणारे रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील महर्षी वाल्मीकी यांच्या तैलचित्राला अति. आयुक्त अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी उपायुक्त विजया बनकर, उपायुक्त गजेंद्र महल्ले, अधिक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, प्रमोद हिवसे, अमोल तपासे, शैलेश […]

– भारत निर्वाचन आयोग के मुख्य आयुक्त राजीव कुमार पर कानूनी कारवाई करे ! जनादन मून महामहीम राष्ट्रपती महोदया को की शिकायत !  

– निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सुविधा – कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर नागपूर :- जेष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचे वय 85 वर्षापेक्षा अधिक आहे असे नागरिक व दिव्यांग मतदार यांच्यासह निवडणूक कर्तव्यानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यपध्दती विहित करुन दिली आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणताही मतदार आपल्या […]

नागपुर :- नाना,विजय,यशोमती,बालासाहेब,अमित,जितेंद्र का नाम पर मुहर,पहली सूची में 15 नामों की घोषणा की गई है। जिसमें नए चेहरे के रूप में शिवाजीराव मोघे के पुत्र जितेंद्र मोघे को मौका दिया गया है। इस सूची में पृथ्वीराज चौहान, बालासाहेब थोराट,नाना पटोले,विजय वाडेटीवार,अमित देशमुख,यशोमती ठाकुर,असलम खान का समावेश है।  

नवी दिल्ली :- महर्षी वाल्मिकी यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंह यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार व स्मिता शेलार उपस्थित होत्या. या प्रसंगी उपस्थित सर्व […]

– विधानसभा चुनाव : कांग्रेस-भाजपा के मध्य मौखिक समझौता,बड़ा गेम करेंगे प्रवीण दटके,बड़ी पार्टी रहेगी भाजपा  नागपुर :- लोकसभा चुनाव में भाजपा को मनमाफिक सफलता नहीं मिली। भाजपा के राष्ट्रीय नेतामंडली की मन इच्छा थी कि कम से कम नितिन गडकरी चुनाव हार जाए लेकिन हुआ नहीं,जबकि दूसरा उम्मीदवार चंद्रशेखर बावनकुले ने गडकरी की जगह चुनाव लड़ने की इच्छा जताई […]

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबध्द असून त्यासाठी राज्यभरातील सर्वसामान्य जनतेच्या सूचनांचा स्वीकार करत येत्या काही दिवसातच पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित होणार असल्याची माहिती वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या जाहीरनाम्यासाठी सहकार, […]

नागपूर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑक्टोबर पासून लागू करण्यात आलेली असून दिनांक 25 नोव्हेंबर पर्यंत (निवडणुकीची घोषणा केल्याच्या दिनांकापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिनांकापर्यंत) अस्तीत्वात राहणार आहे. या कालावधीत शत्र अधिनियम 1959 च्या कलम 21 मधील तरतूदीनुसार परवानाधारक व्यक्तींनी आपली शस्त्रे त्वरीत नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आदेश आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा […]

मुंबई :-छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी काम करत आहे. भाजपा सरकारने देशात- राज्यात विकासाचा मोठा टप्पा पार केल्याने भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने 500 बिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. राज्यात महायुती सरकारने केलेल्या विकास कामांची पावती मतदार आगामी निवडणुकीत देतील,असा विश्वास भाजपा चे राष्ट्रीय प्रवक्ते खा.सुधांशू त्रिवेदी […]

नागपूर :- महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. भाजप प्रदेश प्रवक्ते व उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी धरमपेठ वाल्मिकी धाम येथील महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन वंदन केले. याप्रसंगी अशोक मेंढे, सुभाष पारधी, डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, संजय बंगाले, विनोद कन्हेरे, दिलीप गोईकर, अनंत जगनीत, उषा पायलट, इंद्रजीत वासनिक, बबलू […]

– समाजमाध्यमाहून प्रसारित होणारे वेळापत्रके चुकीचे नागपूर :- फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) च्या लेखी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रके महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मा‍ध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत, असे स्पष्टीकरण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत समाजमाध्यमाहून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती चुकीची असून […]

– मनपा स्वच्छता विभागाचे उत्कृष्ट कार्य चंद्रपूर :- जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त नियोजनाने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. चांदा क्लब वर स्टॉल उभारल्याने गर्दीचे योग्य नियोजन व सुविधा होण्यास त्याचप्रमाणे सोहळ्यादरम्यान व सोहळ्यानंतर मनपा स्वच्छता विभागाने उत्कृष्ट कार्य केल्याने परिसर सातत्याने स्वच्छ राखण्यास मदत मिळाली. सोहळ्यादरम्यान दीक्षाभुमी परिसर पुर्णवेळ स्वच्छ राहतील यासाठी मनपा स्वच्छता […]

नागपूर :- वीजपुरवठ्याच्या गुणवत्तेच्या आवश्यक नोंदीच्या आधारे वीज दर निर्धारण प्रक्रीया पार पडावी यासाठी राज्य वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेले मापदंडांचे पालन करुन ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी चाचणी अभियंत्यांनी महत्वाची भुमिका पार पाडावी, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी केले. महावितरणच्या चाचणी व गुणवत्ता नियंत्रण मंडलातर्फ़े नागपूर येथील ‘विद्युत भवन’ कार्यालयात ‘पॉवर क्वालीटी […]

कोदामेंढी :- येथे व परिसरात यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने धान पीक जोमात आले असून ,मात्र पिकावर आलेल्या रोगराईने शेतकरी त्रस्त आहे. हाता ,तोंडावर आलेल्या धान पिकावर आता अडी,कर्पा व तुरतुड्याच्या प्रादुर्भाव वाढत असून येथील व परिसरातील शेतकरी धान पिकावर मोठ्या प्रमाणात फवारण्या करताना दिसत आहे.

सुबह सुबह ताजा व्यंग्य आपके अवलोकनार्थ , प्रतिक्रिया की अपेक्षा , पसंद आए तो इस फॉरवर्ड करें….इसे छाप भी सकते है। नेताजी रात में चुनाव की चर्चा में लीन होकर नींद के आगोश में समा गए….सपने में भी कुछ बड़ा करने की बात को दोहराते रहे….पत्नी भी उनकी नींद में बड़बड़ाने की आदत से तंग आकर रात जाग कर बीता […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 51 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (16) रोजी शोध पथकाने 51 प्रकरणांची नोंद करून 54,200/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com