– मेळाव्याला महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद  कोदामेंढी :- महायुती सरकार जनतेच्या हिताचे आहे. महिलांसाठी विविध योजना या सरकारने आणल्या आहेत. त्याच्या प्रत्येक महिलेने घ्यावा, तो तुमच्या हक्काच्या आहे. मुख्यमंत्री लाडकी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले .ज्यांचे आले नाही ते येणार आहेत .चिंता करण्याची गरज नाही.मुलींना मोफत शिक्षण, लखपती दीदी ,अहिल्याबाई होळकर, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ,जननी सुरक्षा योजना, स्वयंरोजगार साठी पिंक इ […]

नागपूर :- 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी नागपूर येथे येणाऱ्या बांधवांकरिता नागपूर विद्यापीठ ग्रंथालय, नागपूर येथे भोजन वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती, महादुला कोराडी समितीचे भोजन वितरण कार्यक्रम आयोजनाचे हे 25 वे वर्ष होते व मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या कार्यक्रमात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती, महामाया […]

नागपुर :- अखिल भारतीय दिगंबर जैन सैतवाल संस्था के पदाधिकारियों ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से उनके धरमपेठ स्थित आवास पर भेट कर ज्ञापन सौंपा। अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था के राष्ट्रीय महामंत्री नितिन नखाते के नेतृत्व में प्रतिनिधिमंडल ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से कहा महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्यक महामंडल में दिगंबर जैन समाज को उचित प्रतिनिधित्व की मांग की हैं। […]

नवी दिल्ली :- आज राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीसाठी उपस्थित […]

मुंबई :- आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे आजपासून किंवा उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या टोलमाफीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. […]

मुंबई :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येईल, असे म्हटले जात आहे. आज सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबद्दलची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी चर्चा रंगली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार […]

– मानवलोक प्रतिष्ठाणनचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांचे प्रतिपादन – ‘सांझाग्राम’चे अमोल व जयश्री मानकर यांना ‘वंदन सन्मान’ यवतमाळ :- माणसांमध्ये अहंकार असतो तसा संस्थांमध्येही हल्ली वाढत आहे. बहुतांश संस्था स्वतंत्रपणे काम करण्यावर भर देत असल्याने त्या संस्थांचे कार्य मर्यादित राहत आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांनी एकत्र येत समाजकारणाचा गाढा संयुक्तपणे पुढे न्यावा, अशी अपेक्षा अंबाजोगाई येथील मानवलोक प्रतिष्ठानचे कार्यवाह अनिकेत लोहिया […]

नागपूर :- आयडीबीआय बँकेच्या हीरक महोत्सवी समारंभाचा एक भाग म्हणून, महानगर पालिकेच्या जी.एम. बनाटवाला इंग्रजी उच्च प्राथमिक शाळेमध्ये डेस्क बेंचचे उद्घाटन आणि सुपूर्द केले, आज हा उपक्रम आयडीबीआय बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) कार्यक्रम अंतर्गत सह्याद्री फाउंडेशनच्या एनजीओ च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला, शासकिय शाळामध्ये वंचित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दर्जा वाढविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आयडीबीआय बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक […]

नागपूर :- महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे नागपूर शहर अध्यक्ष संदिप माने यांच्या पुढाकाराने भापकर पार्क येथे क्रासफिट जीम व सुरक्षाभिंत च्या बांधकामांच्या भुमिपुजनाच्या प्रसंगी महाराष्ट्र योग शिक्षक संघ महाराष्ट्र, नागपूर जिल्हा व नागपूर शहर च्यावतीने महाराष्ट्र राज्यात योग आयोग लागु करावा. याकरिता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणारे निवेदन व त्यासोबतच बारासुत्री मांगणीपत्र त्यांचे मानद सचिव संदिप जोशी […]

नागपूर :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आयोजित शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षकांना घवघवीत यश प्राप्त झाले आहे. सहा गटांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत. मनपाच्या शिक्षिका शुभांगी पोहरे, दीप्ती बिस्ट, वैशाली चिडे, ज्योती कोहळे, नंदा उत्तम बोहरपी,  सीमा भिडे, वनिता तऱ्हाणे, शिक्षक भारत गोसावी यांना यश प्राप्त झाले आहे. मनपाच्या शिक्षकांना मिळालेल्या यशाबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी,अतिरिक्त […]

Maharashtra Metro Rail Corporation Limited (Nagpur Metro Rail Project) ● Highest Nagpur Metro Ridership This Calendar Year ● Multiple events, Extended timings Help Soar Ridership NAGPUR :- Riding on extended train timings, Maha Metro Nagpur clocked an impressive ridership of 1,44,059 yesterday (Saturday). The city witnessed multiple celebratory events on 12th October due to Dhamma Chakra Pravartan Din, Dussehra and […]

– पारशिवनी येथे सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन  नागपूर :- लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला. याची सुरुवात आम्ही अन्नदात्या शेतकऱ्यांपासून केली. केंद्रसारकारचे सहा हजार व महाराष्ट्र शासनाचे सहा हजार असे आपण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना सावरण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील वृद्ध व्यक्तींना आधार देणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना आपण साकारली. लाडक्या बहिणींची योजना आणली. आपल्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे उसळला भीमसागर – 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 68 मीटर पंचशील ध्वजाने बाबासाहेबांना सलामी कामठी :- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल जागतिक शांतीचे प्रतीक असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पाश्वरभूमीवर दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे लाखोंच्या संख्येतील अनुयायी तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- दसऱ्याच्या पर्वावर रावण दहन उत्सव समितीच्या वतीने रुईगंज क्रीडांगणावर आयोजित रावण दहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रावण दहन उत्सव समितीच्या वतीने सजविलेल्या रथावर भगवान श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची ढोल- ताशे फटाक्याच्या आतिषबाजीत मिरवणूकीने येऊन रावण दहन करण्यात आले. रावण दहन झाल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना आपट्याचे पानाचे सोनं देऊन शुभेच्छा दिल्या. रावण दहन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दसरा सणानिमित्त नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे शस्त्रपूजन करण्यात आले.याप्रसंगी पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या रायफली, बंदुका,वाहने यांचे पूजन पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,एपीआय सचिन यादव, यासह पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या हस्ते शस्त्रपूजन व […]

– अमृत-2 योजनांतर्गत मलनि:सारण व गटरलाईन प्रकल्पाचे भूमिपूजन नागपूर :- नागपूर महानगरासह लगतच्या हुडकेश्वर – नरसाळा भागामध्ये मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरी वस्त्या निर्माण झाल्या. यासाठी पायाभूत सुविधा नव्याने निर्माण करणे आवश्यक होते. रस्ते आवश्यक होते. नवीन विकसीत झालेल्या अधिवास क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे गरजेचे होते. मुख्यमंत्री असताना सर्व प्रथम प्राधान्याने येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. नरसाळा हुडकेश्वर […]

गडचिरोली :- विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या जवाहरलाल नेहरू शाळेने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांकावर पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा धानोरे तर ठाणे येथील एनएमएमसी द्वितीय क्रमाकांवर आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल याबाबतची घोषणा केली. जिल्हाधिकारी संजय दैने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी […]

नागपूर :-  प्राचीन बस्तरच्या दंतेवाडा या नगरीत माय दंतेश्वरी चे सुप्रसिद्ध मंदिर आहे. आदिम हलबा या आदिवासींची कुलदैवत बिलाई माता होती, कालांतराने हलबा या आदिवासींची कुलदैवत व आराध्य दैवत म्हणून माय दंतेश्वरी झाली. माय दंतेश्वरी समोर आदिम हलबा बांधव दसराच्या दरम्यान दसरा उत्सव साजरा करतात. आदिम हलबा आदिवासींनी प्राचीन काळापासून बिलाई माता किंवा माय दंतेश्वरी समोर नरबळी देण्याची आदिवासी प्रथा […]

Nagpur :- Air Marshal Ashutosh Dixit, Air Officer Commanding -in-Chief, Central Air Command and Archana Dixit, President Air Force Families Welfare Association (Regional) visited Air Force Station Sonegaon from 09 Oct to 11 Oct 24. On arrival, the Air Marshal was received by the Station Commander, Air Force Station Sonegaon and President AFFWA (Local). The AOC-in-C took stock of various […]

– आजपासून तीन दिवस घेता येणार जल पर्यटनाची पर्वणी नागपूर :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत आयोजित नागपूर जल पर्यटन महोत्सव अर्थात नागपूर अॅक्वा फेस्ट २०२४ उद्घाटन आमदार परिणय फुके यांच्या हस्ते झाले. फुटाळा तलाव येथे आयोजित या विशेष कार्यक्रमास पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी, एमटीडीसीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे उपस्थित होते. चे दि. १२ ते […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com