मुंबई :- शिक्षणाला कोणत्याही भौगोलिक सीमा नसतात. शिक्षण हे जीवननिर्मित, मानवनिर्मित आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्त्व निर्माण करणारे असावे. ऋग्वेदामध्ये सामूहिक मंथन आणि चिंतनाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये उच्च शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने सातत्याने विचार मंथन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने राज्यपालांच्या पुढाकाराने आयोजित […]
मनपा मुख्यालयात विदर्भातील मनपा आयुक्तांची बैठक नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी मंगळवारी (१३ सप्टेंबर) केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत विविध कल्याणकारी योजनांचा आढावा नागपूर महानगरपालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेतला. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, नागपूर स्मार्ट सिटीचे […]
शाम 4.30 बजे जलाश्य के सभी १६ गेट खोल कर 1.5 मिटर पानी गेट खोलकर 2035.680 क्युमेक पानीपेंच व कन्हान नदियों पानी छोड़ा जा रहा है. पारशिवनी :- उपरी क्षेत्र में हो रही बारिश के कारण व तोतलाडोह के आठ गेट खोलना पानी छोडने के कारण पेच नदी व कन्हान नही लबालब भर कर बह रही है के किनारे स्थित […]
Nagpur :- Air Marshal AP Singh Ati Vishisht Seva Medal Air Officer Commanding-in-Chief, Central Air Command and Sarita Singh, President Air Force Wives Welfare Association (Regional) visited Air Force Station Sonegaon on 12 September 2022. On arrival, the Air Marshal was received by the Station Commander, Air Force Station Sonegaon along with other key personnel of the Station. The Air […]
विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचा गुणगौरव समारंभ अमरावती : कुंभार समाजातील अनेकजण प्रशासकीय यंत्रणेत उच्च पदे भूषवित आहे. आयएएस, आयपीएस, सचिव अश्या समाजातील उच्च पदस्थांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतिश दरेकर यांनी केले. बडनेरा रोडवरील शशिनगर स्थित श्री संत गोरोबा काका सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या गुणगौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून दरेकर बोलत होते. […]
– Daughter of Veer Abdul Hameed honoured Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Param Veer Abdul Hamid Awards 2022 to family members of martyrs, war-injured jawans and achievers from various fields at Raj Bhavan Mumbai on Mon (12 Sept). The Governor felicitated Nazbunnisa, the daughter of Param Veer Abdul Hameed, on the occasion. The awards instituted by […]
संभाजी नगर “आरक्षित जागा” म्हणून नोंद कुणी केली? मागासवर्गीय वसाहत कल्याणकारी समितीची दुरुस्ती प्रस्ताव पाठविण्याची मागणी नागपूर :- महादूला नगर पंचायतचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन लोकनेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते केले. त्याप्रसंगी बोलतांना बावनकुळे नी संभाजी नगर सह नगरपंचायत मधील सर्व झोपडपट्टी परिसरातील रहिवासी नागरिकांना मालकी हक्क पट्टे वाटप करण्याचे आदेश दिले. संभाजी नगर, जयभीम […]
भंडारा :- स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव निमित्त सामाजिक वनीकरण विभाग भंडारा येथे भिंती चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित मान्यवरांना वृक्ष भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव वंजारी, प्रमुख अतिथी एस.एन.क्षिरसागर विभागीय वन अधिकारी भंडारा, पी.एन.नाईक वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा, रिजवी वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी, गोवर्धन भोंगाडे, कार्तीकस्वामी मेश्राम वनश्री पुरस्कार प्राप्त, कोयल कार्तीकस्वामी मेश्राम, […]
दि. 13/09/2022 ते दि.30/09/2022 राबविण्यात येत आहे. नागपूर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरात सक्रिय क्षयरुग्ण शोध (ACF) व कुष्ठरोग शोध मोहिम (LCDC) दि. 13/09/2022 ते दि.30/09/2022 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. या संदर्भात आयुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्याकडुन हि मोहिम राबविण्याच्या सुचना प्राप्त आहेत. तसेच राज्यातील व शहरातील 100% नागरिकांची, जोखिमग्रस्त लोकसंख्या असणा-या भागांमध्ये कुष्ठरोग शोध […]
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम जिल्ह्यात १३ ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान राबविण्यात येत असून यासाठी आवश्यक ते नियोजन चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारा करण्यात आले आहे. या मोहिमेत मनपा क्षेत्रातील सातही प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील अति जोखीमग्रस्त भागातील २३,९९८ घरांतील १,०३,८२९ नागरीकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्व नागरीकांची कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत […]
कोराडीत ५७३ हुन अधिक गणरायांचे विसर्जन नागपूर :- मोठ्या धुमधडाक्यात साजरा झालेल्या गणेशोत्सवाची सांगता झाली. भक्तांनी वाजत-गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक ठरला. पर्यावरण संरक्षणाच्या उद्धेशाने महानगरपालिकेने राबविलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाला नागरिकांसह विविध गणेश उत्सव मंडळांनी भरभरून प्रतिसाद दिला. चार फूटापेक्षा मोठ्या गणरायाची स्थापना केलेल्या सर्वच गणेश उत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या […]
२४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत नागपूर :- मागील तीन-चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये नागपूरकरांना भेडसावणा-या समस्यांवर दिलासा मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन प्राधान्याने कार्य करीत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे. मनपाकडे विविध माध्यमातून प्राप्त होणा-या तक्रारींवर तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्यात येत आहे. मनपाच्या […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी ( रडके ) येथे सोमवार दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास आजनी कामठी मुख्य रस्त्यावरील जिवंत विजेच्या तारा पडून त्याचा स्पर्श झाल्याने गावातील गरीब दुग्ध व्यवसायिक दामोधर संतोष बडगे यांच्या साधारण एक लाख वीस हजार रुपये किंमतीच्या दोन दुभत्या गायींचा मृत्यू झाला. यात एक गाय दोन महिन्यांची गाभण […]
मदत व पुनर्वसन विभाग नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत गावांचे पुनर्वसन करणार सर्वसमावेशक धोरण निश्चित राज्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यानुसार बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येतील. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द या गावातील मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. या गावातील दोन लहान सख्ख्या भावंडाचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतक मुलांचे नाव उत्कर्ष बलवीर डोंगरे व सुशील बलवीर डोंगरे असुन दोघांचे वय 7 ते 11 वर्षे असल्याची माहिती मिळत आहे. आपल्या घरी रात्रीच्या वेळी झोपले असता मागच्या […]
कन्हान :- इस वर्ष गणेशोत्सव का कार्यक्रम बडे़ उत्सव एवं आंनदमय धार्मिकला के साथ संपूर्ण कन्हान परिक्षेत्र मे मनाया गया. कन्हान नदी के विशाल तट पर स्थित काली माता मंदिर के प्रागंण में 9 सिंतबर एवं 10 सिंतबर 2022 को दोनो दिन विधायक आशीष जयस्वाल प्रमुख उपस्थिती मे शिवसेना शाखा द्वारा विशाल सहायता मदत केंद्र की स्थापना की गई. नागपूर […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी, ता. प्र.12 :- सद्रक्षणाय -खलनिग्रहनाय हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जवाबदारी असते.त्यानुसार प्रत्येक सणोत्सवदरम्यान उत्सव योग्यरीत्या पार पाडण्यासाठी पोलिसांवर जवाबदारी असते दरम्यान पोलिसाना कोणतेच सण उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो .प्रत्येकवेळी कोणत्याही उत्सवाच्या वेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होत त्यांना बंदोबस्तावर हजर राहावे लागते मात्र […]
नागपूर :- आज दिनांक 11 सप्टेंबर 2022 ला नक्षत्र सेलेब्रेशन हाॅल. प्रतापनगर नागपूर. येथे उल्लेखित ग्रुप द्वारा कंपोस्ट कार्यशाळा व पर्यावरण व गार्डन संबंधित प्रदर्शनीचे उद्घाटन राम जोशी (अति. आयुक्त, म.न.पा.नागपूर) ह्यांचा हस्ते दीपप्रज्वलनाने झाले, त्या सोबत प्रमुख अतिथी म्हणून सी.ए. आरती कुळकर्णी व प्रशांत चौधरी, अध्यक्ष, एस.ई.रेल्वे , काॅ. हाॅ सोसा. व आमच्या जेष्ट सभासद अंजली पडळकर पण उपस्थित […]
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषी मंत्र्यांची ग्वाही नागपूर : – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतीमध्ये तुषार क्रांती घडवून आणण्याचे अभिवचन दिले आहे. महाराष्ट्र शासन यासाठी विविध क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करेल. तसेच ड्रोन शेतीच्या प्रचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करेल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. वनामती व ऍग्रो […]
सर्वसामान्यांचे सरकार असल्याची नातेवाईकांची भावना मुंबई :- उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील चौघा यात्रेकरूंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील एम्स हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली. मृत्यूमुखी पडलेल्या चौघा यात्रेकरुंचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिश: लक्ष घालत ते मुंबईत आणले आणि नातेवाईकांकडे […]