पावसाळी तक्रारींवर मनपाद्वारे निराकरण

२४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

नागपूर :- मागील तीन-चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये नागपूरकरांना भेडसावणा-या समस्यांवर दिलासा मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन प्राधान्याने कार्य करीत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे. मनपाकडे विविध माध्यमातून प्राप्त होणा-या तक्रारींवर तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्यात येत आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाचे जवान शहरात सर्वत्र सेवाकार्य बजावत आहेत.

सोमवार १२ सप्टेंबर रोजी विविध झोन अंतर्गत काही ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झाल्यात. संबंधित झोन पथकाद्वारे तात्काळ सेवाकार्य बजावले व स्वच्छता करीत, रस्ता मोकळा करण्यात आला.

 

 

NewsToday24x7

Next Post

मनपाच्या आव्हानाला गणेश मंडळांचा भरभरून प्रतिसाद

Wed Sep 14 , 2022
कोराडीत ५७३ हुन अधिक गणरायांचे विसर्जन नागपूर :- मोठ्या धुमधडाक्यात साजरा झालेल्या गणेशोत्सवाची सांगता झाली. भक्तांनी वाजत-गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक ठरला. पर्यावरण संरक्षणाच्या उद्धेशाने महानगरपालिकेने राबविलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाला नागरिकांसह विविध गणेश उत्सव मंडळांनी भरभरून प्रतिसाद दिला. चार फूटापेक्षा मोठ्या गणरायाची स्थापना केलेल्या सर्वच गणेश उत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com