पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या सांगता प्रसंगी पंतप्रधानांनी भारतीय पथकाच्या प्रयत्नांचे केले कौतुक

नवी दिल्‍ली :- फ्रान्समधल्या पॅरिस येथे आयोजित ऑलिम्पिक 2024 ची आज सांगता झाली. या स्पर्धेत सहभागी भारतीय पथकाच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी भारतीय खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“पॅरिस #Olympics ऑलिम्पिकची सांगता होत असताना, स्पर्धेत सहभागी संपूर्ण भारतीय पथकाच्या प्रयत्नांचे मी कौतूक करतो. सर्व खेळाडूंनी त्यांचे सर्वोत्तम योगदान दिले आणि प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे. आमच्या क्रीडा नायकांना त्यांच्या आगामी प्रयत्नांसाठी शुभेच्छा.”

As the Paris #Olympics conclude, I appreciate the efforts of the entire Indian contingent through the games. All the athletes have given their best and every Indian is proud of them. Wishing our sporting heroes the best for their upcoming endeavours.

— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2024

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पी एम सूर्य घर - मोफत वीज योजनेअंतर्गत "आदर्श सौर ग्राम" उभारणीसाठी केंद सरकारने परिचालनात्मक मार्गदर्शक तत्वे केली जारी

Tue Aug 13 , 2024
– केंद्र सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यातील विजेत्या गावाला अनुदान म्हणून मिळणार एक कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य नवी दिल्‍ली :- नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 9 ऑगस्ट 2024 रोजी पीएम सूर्य घर- मोफत वीज योजनेअंतर्गत “आदर्श सौर ग्राम” च्या अंमलबजावणीसाठी परिचालनात्मक मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ‘आदर्श सौर ग्राम’ या योजनेच्या घटकांतर्गत, सौरऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि गावातील समुदायांना त्यांच्या ऊर्जेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com