उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन

मुंबई :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज सपत्नीक आगमन झाले.

राज्यपाल रमेश बैस, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, तसेच इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

NewsToday24x7

Next Post

युथ काटोल, धापेवाडा संघाला विजेतेपद, खासदार क्रीडा महोत्सव: हॉलिबॉल स्पर्धा

Sun Jan 28 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारले्ल्या खासदार क्रीडा महोत्सवातील व्हॉलिबॉल स्पर्धेत युथ स्पोर्ट्स काटोल आणि श्री कोलबास्वामी स्पोर्ट्स अॅकेडमी धापेवाडा संघाने पुरुष व महिला गटातील विजेतेपद पटकावले. रेशीमबाग मैदानामध्ये व्हॉलिबॉल स्पर्धा पार पडली. शनिवारी (ता.27) रात्री स्पर्धेची अंतिम लढत झाली. पुरूष गटात युथ स्पोर्ट्स काटोल संघाचा सामना रॉयल व्हॉलिबॉल अॅकेडमी संघासोबत झाला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक सामन्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com