पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथे आगमन; राज्यपालांनी केले स्वागत

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन मुंबई ते सोलापूर व मुंबई ते साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील मरोळ येथील दाऊदी बोहरा समजाची शैक्षण‍िक संस्था अलजामिया-तुस-सैफिया (सैफी अकादमी) चे देखील उदघाटन होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

65 हजार भूखंडधारक 'बेपत्ता', 21 दिवसांत कर भरा 

Fri Feb 10 , 2023
 नागपूर : महापालिका हद्दीत ले-आऊट टाकून विक्रीचा धंदा जोमने सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. नवीन ले-आऊट मध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने भूखंड खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांना सध्या घराची गरज नसल्यामुळे, ते जास्त किंमत मिळेपर्यंत प्लॉट मोकळे ठेवतात. असे ७५ हजारांहून अधिक मोकळे भूखंड महापालिकेच्या शोधात समोर आले असून, त्यापैकी ६५ हजार भूखंडधारकांचा अतापता लागलेला नाही. महानगरपालिकेतर्फे थकीत कर वसूल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com