तिरोडा तालुका राष्ट्रीय ओबीसी अध्यक्षपदी डॉ.चव्हाण यांची नियुक्ती

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुका ओबीसी अध्यक्षपदावर डॉ गोवर्धन चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल वाय.टी.कटरे, मेघा बिसेन, भुमेश्वर पारधी,यांना श्रेय दिले आहे.राजू चामट , विनोद कुकडे, महेश कुकडे, बालु बोपचे, व शेंडे यांनी डॉ. गोवर्धन चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रनाळा गावातील प्लॉट टधारक व पक्के  घर मालकांना न्याय मिळवून द्या .. पंकज साबळे यांच्या नेतृत्वात आ चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन

Mon Jul 18 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी – नागपूर महानगरपालिकेच्या व नागपूर सुधार प्रण्यास  अंतर्गत निर्धारित केलेल्या सीमेअंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत रनाळा येथील रिकामे प्लॉट धारक व ग्रामपंचायत व नागपूर सुधार प्रन्यास कडून बांधकामाची परवानगी  घेऊन पक्के बांधकाम केलेल्या घरमालका ना त्यांचे प्लॉट व घरे नियमित करण्यासाठी शासनाने नव्याने सामान्य जनतेला न झेपणारा कर आकारून नोकरी वर्ग शेतकरी शेतमजूर व व्यापारी वर्गा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com