अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुका ओबीसी अध्यक्षपदावर डॉ गोवर्धन चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल वाय.टी.कटरे, मेघा बिसेन, भुमेश्वर पारधी,यांना श्रेय दिले आहे.राजू चामट , विनोद कुकडे, महेश कुकडे, बालु बोपचे, व शेंडे यांनी डॉ. गोवर्धन चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.