रनाळा गावातील प्लॉट टधारक व पक्के  घर मालकांना न्याय मिळवून द्या .. पंकज साबळे यांच्या नेतृत्वात आ चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी – नागपूर महानगरपालिकेच्या व नागपूर सुधार प्रण्यास  अंतर्गत निर्धारित केलेल्या सीमेअंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत रनाळा येथील रिकामे प्लॉट धारक व ग्रामपंचायत व नागपूर सुधार प्रन्यास कडून बांधकामाची परवानगी  घेऊन पक्के बांधकाम केलेल्या घरमालका ना त्यांचे प्लॉट व घरे नियमित करण्यासाठी शासनाने नव्याने सामान्य जनतेला न झेपणारा कर आकारून नोकरी वर्ग शेतकरी शेतमजूर व व्यापारी वर्गा तील  प्लॉट धारक व घर मालक यांचा आर्थिक व मानसिक त्रास कमी व्हावा करिता शासनाच्या माध्यमातून सामान्य जनतेला आर्थिक सूट मिळवून द्यावी व रणाळा गावातील नवीन डी पी प्लॅन तयार करून स्थानिक जनतेला निर्धारित कर आकारणी कमी करून न्याय मिळवून द्यावा या हेतूचे निवेदन ग्रामपंचायत रनाळा येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज साबळे यांच्या नेतृत्वात माजी ऊर्जा मंत्री  व आ. चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल फुकटे प्रदीप सपाटे, चेतन खुल्लरकर, प्रभाकर नवले यासहित गावातील इतर सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

युनियन बॅंक कांद्री येथे अज्ञात आरोपीने १,२०,५२१ रूपये काढुन केली फसवणुक

Mon Jul 18 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पाच किमी अंतरा वरील युनियन बॅंक कांद्री कन्हान येथे अज्ञात आरोपी ने फिर्यादी च्या पत्त्नी च्या खात्यातुन १,२०,५२१ रुपये काढुन फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे कन्हान ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे. प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.२) जुलै ते गुरु वार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com