अपूर्व बालपांडे (५४६ ) यूपीएससी परीक्षा उर्तीर्ण

नागपूर :- नागपूर शहरातील अपूर्व अमृत बालपांडे यांनी भवन्स विद्या मंदिर, श्रीकृष्ण नगर नागपूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केलेले आहे. रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर येथून बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यांनी सन 2018 मध्ये यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजीनियरिंग वानाडोंगरी नागपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. केले आहे. त्यांनी दिल्ली व पुणे येथून नागरी सेवा परीक्षेची तयारी केलेली आहे.

पाचव्या प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. अपूर्व बालपांडे यांचे वडील अमृत बालपांडे हे जलसंपदा विभागातून सहायक मुख्य अभियंता पदावर सेवानिवृत्त झालेले आहेत. आई विजयश्री ही गृहिणी आहेत. नागपूरकरांना कडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घर में घुसकर किन्नरों ने व्यापारी से जबरन वसूले 5 लाख रुपये 

Mon Apr 22 , 2024
नागपुर :- नागपुर में किन्नरों की गुंडागर्दी करने की एक घटना सामने आई है। दरअसल यहां व्यवसायी से किन्नरों ने 5 लाख रुपए की फिरौती मांगी है। चौंकाने वाले इस मामले में पीड़ित कारोबारी करण तुली ने नागपुर के सदर थाने में शिकायत दर्ज कराई है। इस घटना को लेकर पीड़ित का आरोप है कि, उनके घर में तृतीय पंथियों […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com