संदीप कांबळे,नागपुर
कामठी ता प्र 4:- मोदी सरकारच्या गलथान कारभारामुळे जनतेला तोंड द्याव्या लागणाऱ्या महागाईविरोधात काँग्रेस पक्षाने हाती घेतलेल्या ‘महागाईमुक्त भारत’या आंदोलनाचा भाग म्हणून आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष .सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात कामठी येथे युवक काँग्रेसच्या सोबतच महिला काँग्रेस,सेवादल व एनएसयूआईच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढत्या महागाई विरोधात बैल गाडी चालवत व ढोलताशाच्या गजरात आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला.तसेच हा मोर्चा कामठी शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत मोदी सरकारच्या वाढीव महागाईच्या निषेधार्थ नारेबाजी करीत कामठी तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन तहसिलदार अक्षय पोयाम यांना सामुहिक निवेदन देण्यात आले.
या वेळी प्रामुख्याने प्रदेश काँगेसचे महासचिव शकूर नागानी, जि.प सदस्य अवंतिकाताई लेकुरवाळे, जि प सदस्य दिनेश ढोले,प.स उपसभापती आशिष मल्लेवार,पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी,दिशाताई चणकापुरे,दिलीप वंजारी,सोनू कुथे,माजी नगरसेवक अरिफ कुरेशी,माजी नगरसेविका ममताताई कांबळे,कामठी बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे,उपसभापती कुणाल इटकेलवार,कांग्रेस कामठी शहराध्यक्ष कृष्णा यादव,रत्नदीप रंगारी, आशिष मेश्राम,माजी ग्रा प सदस्य अनिल पाटील, येरखेडा ग्रा प सदस्य निकिता पाटील,इर्शाद शेख,राजकुमार गेडाम,वासुदेव बेलेकर,माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर,सलामत अली,सुरया बानो,सुधीर शहाणे,प्रकाश गजभिये ,मंजू मेश्राम,विनोद शहाणे,अमृत पांडे,नरेंद धांडे,विनोद शहाणे, राजू हटवार,केम ग्रा प उपसरपंच अतुल बाळबुधे,किशोर धांडे,निखिल फलके.
धर्मराज आहके,प्रकाश लांबाडे,होमराज गोर्ले,जयपाल काळे,नामदेव इंगोले,धनेश सीरिया,विलास भोयर,विलास पाटील,प्रशांत काळे,प्रल्हाद खेडकर,रमेश राऊत ,दुर्योधन साळवे,शेखर शहाणे,रमेश देऊळकर,वामन साबळे,रमेश गोमकर,कमलाकर बांगरे,राजेश मेश्राम,अजाबराव उईके,प्रवीण लुटे,प्रवीण भायदे ,रुपेश शेंद्रे सतीश नवले,बाल्या ठाकरे,भूषण ढेंगरे,विवेक भोयर,पूर्वल तकित,शंकर सोनकर मंगेश जगताप,निखिल ठाकरे,संजय ठाकरे,नरेंद्र शर्मा,मनोज यादव,फारुख कुरेशी,मो ,रशीद अन्सारी,आकाश भोकरे ,मो.सलमान, सिराजभाटी, मो.इरफान,अफसर खान,दिवाकर चौधरी,दिवाकर सौदागर व सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्तिथ मोठया संख्येने उपस्तिथ होते.