नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक १६.१२.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०८ केसेसमध्ये एकुण ०८ ईसमावर कारवाई करून रू. १०,२९०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०७ केसेसमध्ये १५ ईसमावर कारवाई करून रू. ५६,४४६/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ४,३७६ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १,४४,९५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जुगार खेळणाऱ्या आरोपींविरूध्द गुन्हा दाखल

Tue Dec 17 , 2024
नागपूर :- वाडी पोलीसांनी जुगार सुरू असले बाबत मिळालेले खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन, पोलीस ठाणे हद्दीत आठवा मैल, आठवडी बाजार मागील ताडपत्रीचे झोपडीत, रेड कारवाई केली असता, त्याठिकाणी स‌ट्टा-प‌ट्टीवर आकडयाच्या नोंदी करून पैश्याची बाजी लावुन हार-जितचा जुगार खेळणारे ईसम १) प्रदीप गंगाधर रंगारी, वय ५० वर्षे, रा. एलॉट नं. ७७, राठी ले-आउट, वाडी, नागपूर २) अक्षय रोशन रामटेके, वय २४ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!