अवैधरीत्या रेती वाहून नेणा-या आरोपींतांना अटक

नागपूर :- दि ०६.०१.२३रोजी २२.३० वा दरम्यान मुखवीरदवारे माहीती मिळाली कि एक पांढ-या रंगाचे दोन टिप्पर मध्ये तुमसर रोडने अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे अश्या मिळालेल्या विश्वसनिय माहीतीवरून एच पी पेट्रोल पंप रामटेक जवळ खाजगी वाहनाने उभे असता तुमसर रोडने दोन टिप्पर एकामागे एक येतांना दिसल्याने दोन्ही टिप्पर थांबवुन सदर दोन्ही टिप्परची पाहणी केली असता १. टिप्पर क एम एच ४० एके ५१३५ चे चालकाने त्याचे नाव- किष्णा गणेश शिंदे मेश्राम वय २६ वर्ष रा शिवाजी नगर कन्हान ता पारशिवनी जि नागपूर २. टिप्पर क एम एच ४० विएल ६४०२ चे चालकाने त्याचे नाव हरीदास सहादेव दुद्रुके वय ३२ वर्ष रा वारेगाव ता कामठी जि नागपूर असे सांगितले, त्यांनतर फिर्यादीने त्यास वाहनाच्या मागील डाल्यास असलेल्या रेती वाहतुकीबाबत परवाना विचारले असता परवाना नसल्याचे सांगितल्याने सदर टिप्पर चालकाचे ताब्यातुन १० चक्का टिप्परचा क एम एच ४० एके ५१३५ कि २०,००,०००/- व ५ ब्रास रेती कि १५०००/-रू असा एकुण २०१५०००/- २) १० चक्का टिप्पर चा क एम एच ४० बी एल. ६४०२ कि २०,००,०००/- रू व ५ ब्रास रेती कि १५०००/-रू असा एकुण २०१५०००/- रू असा एकूण ४०,३०,०००/- रू चा माल जप्त करून पोलीस स्टेशन रामटेक येथे आणून पोलीस स्टेशन ला नमूद आरोपीविरूध्द कलम ३७९,१०९ भादवि सहकलम ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदरची कार्यवाही मा. सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार, पोहवा अमोल इंगोले, पोना मंगेश सोनटक्के, पोना प्रफुल रंधई, पोशि शदर गिते, चिरज खते यांचे पथकाने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘चांदा ॲग्रो’ च्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच उघडले कृषी विकासाचे नवे दालन

Mon Jan 8 , 2024
– पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची संकल्पना आणि प्रशासनाचे सुक्ष्म नियोजन – खिचडीच्या विश्वविक्रमासह 13 लाखांचे आकर्षक बक्षीस वाटप – लकी ड्रा मधून पंढरी गोंडेला ट्रॅक्टर तर विशाल बारेकरला बुलेट – अंदाजे 60 हजार नागरिकांची कृषी महोत्सवाला भेट तर 25 हजार जणांची नोंदणी – पाच दिवसीय भव्यदिव्य कृषी महोत्सवाचा समारोप चंद्रपूर :- शेतकरी समृध्द आणि आत्मनिर्भर झाला तरच देश प्रगतीच्या मार्गावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com