जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन फिर्यादी मुलगी हिची ओळख आरोपी नामे शाम उर्फ बिटु प्रशांत बेलखोडे, वय २४ वर्षे, रा. जय जलाराम नगर, खरबी रोड, वाठोडा याचे सोबत झाली. दिनांक १९:०१ २०२४ रोजी २०.०० वा. ये सुमारास यातील आरोपीने फिर्यादीचे अल्पवयीन असल्याचा फायदा घेवुन तिला हसनबाग येथे पाणिपुरी खाण्याचे बहाण्याने बोलाविले आरोपीने फिर्यादीला तेथुन त्याचे मोटारसायकल वर बसवुन पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत कुलर कंपनी जवळ नेवुन, तिचेसोबत तिचे ईच्छेविरुद्ध जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

याप्रकरणी फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि पाटील यांनी आरोपी विरुध्द कलम ३७६ भा.द.वि. सहकलम ४, ८, १२ पोक्सो कायदान्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

न्यायालयातुन आरोपीला कारावासाची शिक्षा

Thu Feb 22 , 2024
नागपूर :-दिनांक २०,०२,२०२४ रोजी अति, सत्र न्यायाधिश क. १, नागपूर, एम व्ही देशपांडे, यांनी त्यांचे कोर्टाचे केस क. १२१/२०२१, मधील, पोलीस ठाणे लकडगंज येथील अप. क. १२/२०२१, कलम ३०७, २०१ भा.द.वि. या गुन्हयातील आरोपी संतोष उर्फ युगणी अजित राऊत, वय ३५ वर्षे, रा. छोटा गोंदीया, मंडई चौक समोर, अगरबत्तीवाला हाऊस जवळ, गोंदीया याचेविरूध्द साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिध्द झाल्याने, आरोपीस कलम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com