अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – शहरातील मार्केट परिसरात सायंकाळ च्या सुमारास एक गुन्हेगारी वृत्तीचा युवक आपल्या हातात चाकू घेऊन रस्त्यावर फिरत असुन लोकांन मध्ये भीतीचे वातावरण पसरवीत असल्याचे काही लोकांना लक्षात येताच लोकांनी त्याला विचार पुस केली मात्र त्यांनी लोकांना ही चाकू चा धाक दाखवीत असल्याचे व्हिडीओत सध्या व्हायरल होत आहे. तर परिसरातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली असता, तर त्या युवकांनी त्या परिसरातून पळ काढले असल्याचे समजत आहे.